"महाराष्ट्रातील सैनिकी शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रात ३५ सैनिकी शाळा आहेत. त्यांपैकी सातार्‍यातील सैनिक...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रात ३५३९ सैनिकी शाळा आहेत. त्यांपैकी सातार्‍यातील सैनिक स्कूल आणि पुण्याची श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल (SSPMS) या अधिक प्रसिद्ध आहेत. ३९ शाळांपैकी तीन कायम विनाअनुदित असून, पुण्यातली एक शाळा खासगी आहे. मुलींसाठी एकूण तीन सैनिकी शाळा आहेत. ३२ मुलांच्या शाळांना आणि तीन मुलींच्या शाळांना प्रत्येकी १ कोटी ८० लाख रुपये सरकारी अनुदान मिळते. १९९८पासून ते आजवर २०० कोटी रुपये अनुदान दिले गेले आहे.
 
==महाराष्ट्रातील जिल्हावार शाळांची नावे==