"अहाळीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
अळीव किंवा हळीव म्हणून ओळखिली जाणारी तेलबिया देणारी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.बाळंतीणीस बाळंतिणीस अंगावर दुधदूध येण्यास याचीहळिवाची खीर देतात.
तिला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -.
 
* संस्कृत- :चंद्रशूर
* हिंदी- :हालिम, चंसुर, चनसूर, चमसूर
* बंगाली- :हालिम
* गुजराती- :अशेळियो
* कानडी- :अल्लीबीज, कुरूतिगे
* मल्याळम- :
* तामिळ- :
* तेलुगू- : अमोल
* इंग्रजी- :Garden cressCress
* फार्सी- :लमतुख्मतरातेजक
*लॅटीन-Lepidium sativum
* शास्त्रीय नाव : Lepidium sativum
*फार्सी-हालमतुख्मतरातेजक
 
===वर्णन===
[[हळीव]] हे अत्यंत पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटाकॅरोटिन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत. [[हळीव]] हे रजःस्राव नियमित करण्यात मदत करते, तसेच त्यातील अँटिऑक्‍सिडंट्‌स व रक्‍तशुद्धी करणार्‍या घटकांमुळे हळीव हे तरुणींसाठी उपयुक्‍त ठरते. बाळंतिणीचे दूध वाढवण्यासाठी हळिवाचे लाडू किंवा खीर देण्याची पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे. हळिवाचे लाडू व दूध असा नाश्‍ता कृश तरुणींनी हिवाळ्यात घ्यावा. अंगकाठी भरायला मदत होते. अंकुरलेले [[हळीव]] सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी करण्यासाठी यांचा वापर करता येतो. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणार्‍यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत.
हा एक
 
 
===उत्पत्तिस्थान===
भारत.
भारतात
 
===उपयोग===
Line ३० ⟶ ३२:
[[वर्ग:छायाचित्रांची आवश्यकता असलेले वनस्पती लेख]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:तेलबिया]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अहाळीव" पासून हुडकले