"पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
उत्तर कोंकणाचा प्राचीन इतिहास (१९२६) हा ग्रंथ पु.बा. जोशींनी डॉ. [[श्री.व्यं. केतकर]] यांच्या ज्ञानकोशासाठी लिहिला. ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ’महिकावतीची बखर’ला इतिहासाचार्य [[वि.का. राजवाडे]] यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील अनेक विधाने जोशींनी साधार खोडून काढली आहेत.
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* पु.बा. जोशी ह्यांच्या वाङ्‌मयसेवेबद्दल त्यांना मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ’कॅम्पबेल सुवर्णपदक’ मिळाले होते.
* पु.बा. जोशी हे १९२६ साली मुंबईत भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे स्वागताध्यक्ष होते.
 
 
{{DEFAULTSORT:जोशी, पुरुषोत्तम बाळकृष्ण}}