"पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी''' (जन्म : ५ मार्च, इ.स. १८५६; मृत्यू : मुंबई, २६ मार्च, इ.स. १९२९) हे [[मुंबई इलाखा|मुंबई इलाख्याचेइलाख्याची]] दर्शनिका (गॅझेटियर) तयार करण्यात सहभाग असलेले मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासाचे अभ्यासक व कवी होते.
 
पु.बा. जोशी यांचे प्राथमिक शिक्षण [[ठाणे]] जिल्ह्यातील [[केळवे]] येथे आणि हायस्कूलचे शिक्षण मुंबईत झाले. इ.स. १८७५मध्ये मॅट्रिक झाल्यावर जोशी कस्टम्स खात्यात नोकरीला लागले. कस्टम्समधील जेम्स क~म्बेल हे विद्याभिलाषी इंग्रज अधिकारी होते. त्यांची मुंबई इलाख्याच्या गॅझेटियरसाठी मुख्य संपादक म्हणून नेमणूक होताच त्यांना पु.बा.साहाय्यक म्हणून निवडले. जोशींनी दर्शनिकेसाठी संशोधनपर लेखन करतानाचइतिहास संशोधन व मानववंशशास्त्र (अॅन्थ्रॉपॉलॉजी) ह्या विषयांवर निबंध प्रकाशित केले. ट्य़ाआ खाआलाआट झॊशःऎऎम्छॆ ’टाइम्स ऑफ इंडिया’त हिंदुधर्म व इतिहास यांवर अनेक लेख प्रसिद्ध झाले.
 
पु.बा. जोशी यांच्या कविता व मराठी लेख ’मासिक मनोरंजन’. चित्रमयजगत’, ’विविधज्ञानविस्तार’ आणि ’नवयुग’ आदी नियतकालिकांतून प्रकाशित झाले. त्यांचा कल साधारणपणे दीर्घकाव्ये लिहिण्याकडे होता, असे दिसते. राष्ट्रीय सद्गुण व स्वदेशप्रीती यांच्या संवर्धनाचा हेतू बाळगून त्यांनी बरीच काव्ये लिहिली आहेत.
 
==पु.बा. जोशी यांची स्फुट काव्ये==
* काव्यरत्‍न पहिले (१९१६)
* पद्यसुधा (१८८२)
* मुक्तावली (१८७३)
* युवराजनिधन-काव्य (१९०९)
* समाधिशतावली
 
[[वर्ग:इतिहासकार]]