"पिन कोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पिन कोड''' तथा '''पोस्टल इंडेक्स नंबर कोड''' हीम्हणजे [[भारत|भारतातील]] [[भारतीयडाक टपालकार्यालयांना सेवा|टपालखात्याने]]दिलेले विकसितसांकेतिक केलेलीक्रमांक. प्रणालीहे आहेक्रमांक सहा आकडी असतात. यानुसारया देशाच्याक्रमांकावरून प्रत्येकएका भागालाविशिष्ट सहापोस्ट आकडीऑफिसचा क्रमांकआणि देण्यातपर्यायाने आलेलाते पोस्ट ऑफिस ज्या गावात आहे ते गाव किंवा ज्या गावाच्या जवळपास आहे ते नागरी क्षेत्र समजते.

या पिन कोडमधील पहिले दोन अंकांवरून ते पोस्ट ऑफिस किंवा ते गाव कोणत्या राज्यात आहे ते समजते. पुढच्या दोन अंकांवरून जिल्ह्याचा बोध होतो, आणि शेवटचे दोन अंक सब पोस्ट किंवा ग्रामीण पोस्टासाठी असतात. हे सर्व आकडे विचारात घेतले की भारतातील ते विशिष्ट गाव कोणते ते समजायला मदत होते.

भारतातील राज्यांसाठी मुक्रर केलेले क्रमांक (हे सहा अंकी पिनकोड संख्येच्या आरंभाचे अंक असतात.) २९, ३५, ५४, ५५, ६५, ६६ आणि ८६ ते ९९ हे अंक कोणत्याही राज्याला दिलेले नाहीत.

ईशान्येकडील राज्ये ([[मणिपूर]], [[मिझोराम]], [[मेघालय]], [[त्रिपुरा]], [[नागालँड]], [[अरुणाचल प्रदेश]], [[सिक्कीम]] - ७९

[[आंध्र प्रदेश]] - ५० ते ५३

[[आसाम]] - ७८

[[उत्तर प्रदेश]] - २० ते २८

[[ओरिसा]] - ७५ ते ७७

[[कर्नाटक]] - ५६ ते ५९

[[केरळ]] - ६७ ते ६९

[[गुजराथ]] - ३६ ते ३९

[[जम्मू आणि काश्मीर]] - १८ ते १९

[[तामिळनाडू]] - ६० ते ६४

[[दिल्ली]] राज्य - ११

[[पंजाब]] - १४ ते १६

[[पश्चिम बंगाल]] - ७० ते ७४

[[बिहार]] आणि [[झारखंड]] - ८० ते ८५

[[मध्य प्रदेश]] - ४५ ते ४९

[[महाराष्ट्र]] - ४० ते ४४

[[राजस्थान]] - ३० ते ३४

[[हरियाणा]] - १२ ते १३

[[हिमाचल प्रदेश]] - १७

{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पिन_कोड" पासून हुडकले