"चंद्रकांत खोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''चंद्रकांत खोत''' (जन्म : भीमाशंकर, [[सप्टेंबर ७]], [[इ.स. १९४०]] - मृत्यू : मुंबई, [[डिसेंबर १०]], [[इ.स. २०१४]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, संपादक होते. लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यविश्वात ’लिटल मॅगेझिन‘ चळवळ आणि आपल्या ’बिनधास्त‘ लेखनाने त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पठाणी वेश, डोक्‍यावर फरकॅप, डोळ्यांत सुरमा अशा टेचात ते मराठी साहित्यसृष्टीत वावरत असत. आपल्या ’बोल्ड’ कादंबर्‍यांसाठी चंद्रकांत खोत ओळखले जात.
 
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एम.ए. झाल्यावर त्यांनी पीएच.डी. करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसले तरी त्यांच्याच मुळगावातून येणार्‍या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर पीएच.डी. करुन डॉक्टरेटची पदवी मिळवली होती.
 
लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यविश्वात ’लिटल मॅगेझिन‘ चळवळ आणि आपल्या ’बिनधास्त‘ लेखनाने त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पठाणी वेश, डोक्‍यावर फरकॅप, डोळ्यांत सुरमा अशा टेचात ते मराठी साहित्यसृष्टीत वावरत असत. आपल्या ’बोल्ड’ कादंबर्‍यांसाठी चंद्रकांत खोत विशेष ओळखले जात.
 
== जीवन ==
Line ७ ⟶ ११:
सौंदर्याचा अॅटम बाँब म्हणून प्रसिद्ध असलेली मराठी अभिनेत्री [[पद्मा चव्हाण]] यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे सांगितले जात होते<ref>{{संकेतस्थळ|http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6509174.cms|महाराष्ट्र टाइम्स - सात रस्त्याचा खोत; दिनांक ७ सप्टेंबर, इ.स. २०१०; ले.: जयंत पवार;|मराठी}}</ref>. त्या दोघांचे लग्नही झाले होते, असे त्यांचे म्हणणे होते. आयुष्यातील त्या टप्प्यानंतर खोतांचे जीवन पालटले. त्यांचा कल अध्यात्म्याकडे झुकला.
 
सगळे सामाजिक संकेत धुडकावून वावरलेला हा अवलिया अखेरपर्यंत बेघरच राहिला. त्यांनीखोतांनी राज्य सरकारकडे मुख्यमंत्री कोट्यातून घर मागितले होते. पण ते मिळाले नाही. ही खंत वृत्तपत्रांनी मांडल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. निधनाअगोदर, म्हणजे ७ सप्टेंबर २०१४ला मित्र परिवाराने त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा केला होता.
 
==लेखन==
’अबकडई‘चंद्रकांत याखोत दिवाळीहे अंकाचेसाहित्य त्यांनीक्षेत्रात अनेककवी वर्षेम्हणून संपादनआले. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला मर्तिक हा त्यांचा पहिला केलेकवितासंग्रह. रुळलेल्यायानंतर वाटेवरूनते चालणार्‍याकादंबरी मराठीलिखाणाकडे साहित्यिकांनावळले. या१९७० अंकांनीमध्ये आणिपुरुष त्यांच्यावेश्या वेगळ्याया बोल्ड शैलीनेविषयावर अनेकआधारित धक्केउभयान्वयी दिले.अन्वय दिवाळीही अंकांचात्यांची इतिहासकादंबरी लिहायचाप्रसिद्ध झालाझाली तर यासाहित्य अंकांबाबतक्षेत्रात वेगळेएकच प्रकरणचखळबळ लिहावे लागेलमाजली. उभयान्वयीयानंतर अव्यय,दोन बिनधास्तवर्षांनी ‘बिनधास्त’ आणि विषयांतर१९७४ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘विषयांतर’ ही कादंबरीदेखील लैंगिक विषयावरचीच. या खोतांच्या कादंबर्‍यांमध्ये कामगार वस्तीतील जीवन, तेथील लैंगिक घुसमट त्यांनी बेधडक मांडली होती.
 
’अबकडई‘ या दिवाळी अंकाचे खोतांनी अनेक वर्षे संपादन केले. रुळलेल्या वाटेवरून चालणार्‍या मराठी साहित्यिकांना या अंकांनी आणि त्यांच्या वेगळ्या बोल्ड शैलीने अनेक धक्के दिले. दिवाळी अंकांचा इतिहास लिहायचा झाला तर या अंकांबाबत वेगळे प्रकरणच लिहावे लागेल.
 
== प्रकाशित साहित्य ==