"जॉर्ज नथानियेल कर्झन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''जॉर्ज नथानियेल कर्झन''', ''केडलस्टनचा पहिला मार्केस कर्झन'' ([[जानेवारी ११]], [[इ.स. १८५९]] - [[मार्च २०]], [[इ.स. १९२५]]) हा लॉर्ड एल्गिन नंतर [[:वर्ग:भारतातील इंग्लंडचे व्हाइसरॉय|भारतातील इंग्लंडचाभारताचा व्हाइसरॉय]] तसेचहोता. तो त्याआधी [[इंग्लंड]]चा परराष्ट्रसचिव होता. व्हाईसरॉय पदावर येण्यापूर्वी तो भारतात चार वेळा येउनयेऊन गेला होता. यानेत्याने आपल्या व्हाइसरॉयपदाच्या कारकीर्दीतकारकिर्दीत [[बंगालची फाळणी]] केली<ref>http://asianhistory.about.com/od/india/ss/Photo-Essay-Colonial-India_4.htm</ref>. याविरुद्धच्याया फाळणीच्या विरोधात झालेल्या जनतेच्या आंदोलनानंतर ही फाळणी रद्द करण्यात आली. त्याने त्याच्या कारकीर्दितकारकिदीत बऱ्याचबर्‍याच सुधारणा करण्याचा प्रयत्नप्रयत्‍न केला.त्यामध्ये त्यांमध्ये पोलिस सुधारणा, शैक्षणिक सुधारणा<ref>http://www.kkhsou.in/main/education/education_policy.html</ref>, आर्थिक सुधारणा, न्यायालयीन सुधारणा, लष्करी सुधारणा, वगैरे होत्या. इ.स. १८९९चा कलकत्ता महापालिका कायदा १८९९,<ref>http://www.shareyouressays.com/105261/essay-on-lord-nathaniel-curzons-manifold-reforms-of-1899</ref>, १९०४ सालचा प्राचीन स्मारक संरक्षण कायदा १९०४हे त्याच्याकारकिर्दीत झाले.<ref>http://asi.nic.in/asi_aboutus_history.asp</ref> . गोष्टींचा अंतर्भाव करता येइल.ब्रिटीशब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शवण्यासाठी लॉर्ड कर्झनने राणी विक्टोरियाच्याव्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे "विक्टोरिया मेमोरिअल हॉल" उभारला<ref>http://victoriamemorial-cal.org/architecture.html</ref>.