"दहिसर नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q5208850
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दहिसर नदी''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक नदी आहे. दहिसर नदी मुंबईतील बोरीवली नॅशनल पार्कमधील तुळशी तलावातून उगम पावते आणि गोराई-मनोरी खाडीला मिळते. पश्चिम गतिमार्ग ओलांडण्यापूर्वी दहिसर नदीचे पाणी बर्‍यापैकी स्वच्छ असते, आणि त्यानंतर मात्र ती एक गटार बनते.
 
{{मुंबईतील नद्या}}
"https://mr.wikipedia.org/wiki/दहिसर_नदी" पासून हुडकले