"मनोज कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मनोज कोल्हटकर हे एक मराठी नाटककार, लेखक आणि नाट्य‌अभिनेते आहेत. ...
(काही फरक नाही)

१६:४६, २ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

मनोज कोल्हटकर हे एक मराठी नाटककार, लेखक आणि नाट्य‌अभिनेते आहेत. होणार सून मी ह्या घरची या दूरचित्रवाणी मालिकेत ते जान्हवीच्या वडिलांची भूमिका करतात.


मनोज कोल्हटकर यांनी लिहिलेली नाटके

  • टू इज कंपनी

==मनोज कोल्हटकर यांचा अभिनय असलेली नाटके--

  • कालाय तस्मै नमः अ९या नाटकासाठी मनोज्कोल्हटकर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा म.टा. सन्मान मिळाला(२०१३).