"लोकांकिका स्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मुंबईच्या दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राने २०१४ सालापासून महार...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मुंबईच्या दैनिक [[लोकसत्ता]] या वृत्तपत्राने २०१४ सालापासून महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घ्यायला सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी अहमदनगर-औरंगाबाद-ठाणे-नागपूर-नाशिक-पुणे-मुंबई अशी एकूण आठ केंद्रे आहेत. ही स्पर्धा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिली फेरी ३० नोव्हेंबर २०१४ला झाली. अंतिम फेरी मुंबईत २० डिसेंबर २०१४ला आहे.
 
==पारितोषिके==
;स्पर्धेसाठी आलेल्या एकांकिका व त्या सादर करीत असलेली कॉलेजे:
* सर्वोत्कृष्ट एकांकिका : प्रथम क्रमांक - रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि सन्मानपत्र
* सर्वोत्कृष्ट एकांकिका -द्वितीय क्रमांक - रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि सन्मानपत्र
* सर्वोत्कृष्ट एकांकिका - तृतीय क्रमांक - रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि सन्मानपत्र
* सर्वोत्कृष्ट अभिनेता (३) - रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (३)- रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
* सर्वोत्कृष्ट लेखक - रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
* सर्वोत्कृष्ट संगीत - रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
* सर्वोत्कृष्ट नेपथ्य - रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
* सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना - रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
 
एकूण सर्व ५० विजेत्यांना स्मृतिचिन्हे आणि भरघोस रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
 
 
;==अंतिम स्पर्धेसाठी आलेल्यानिवडल्या गेलेल्या पुणे केंद्राच्या एकांकिका व त्या सादर करीत असलेली कॉलेजे:==
* अंतर-डिसकनेक्ट (एम्‌‍आय्‌‍टी-महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे)
* एका अंताची सुरुवात (शारदाबाई पवार महाविद्यालय, बारामती)