"लोकांकिका स्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मुंबईच्या दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राने २०१४ सालापासून महार...
(काही फरक नाही)

२१:४१, १ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

मुंबईच्या दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राने २०१४ सालापासून महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घ्यायला सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी अहमदनगर-औरंगाबाद-ठाणे-नागपूर-नाशिक-पुणे-मुंबई अशी एकूण आठ केंद्रे आहेत. ही स्पर्धा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिली फेरी ३० नोव्हेंबर २०१४ला झाली. अंतिम फेरी मुंबईत २० डिसेंबर २०१४ला आहे.

स्पर्धेसाठी आलेल्या एकांकिका व त्या सादर करीत असलेली कॉलेजे
  • अंतर-डिसकनेक्ट (एम्‌‍आय्‌‍टी-महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे)
  • एका अंताची सुरुवात (शारदाबाई पवार महाविद्यालय, बारामती)
  • चिठ्ठी (पुण्याचे विधी महाविद्यालय)
  • चीनची भिंत (सिंहगड सायन्स कॉलेज)
  • बाऊंड्रीच्या पलीकडे (के‌ई‍एस इन्स्टिट्यूट, इस्लामपूर)
  • फोटू (मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे)
  • मोटिव्ह (मॉडर्न कॉलेज, पुणे)
  • रुह हमारी (गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे)
  • विल ऑफ द विशेस (स.प. महाविद्यालय, पुणे)