"सयाजीराव धनवडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २५:
* इ.स. १९९३ साली एका स्थानिक सामन्यात हूकचा फटका मारताना, चेंडू इंग्लंडच्या इयान फोले या खेळाडूच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला बसला. रुग्णालयात नेल्यावर इयानला हृदयविकाराचा झटका आला व त्याचा मृत्यू झाला.
* जॉर्ज समर्स हा १९७० साली लॉर्ड्‌स मैदानावर एम्‌एम्‌सीच्या संघाविरुद्ध फलंदाजी करताना चेंडू डोक्यावर आदळल्याने जागीच कोसळला. काही दिवसांनी रुग्णालयात मृत्यू.
* अल्क्विन जेनकिन्स हे स्वानसी येथील लीग सामन्यात पंच म्हणून काम करीत असताना २००९ साली एका क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू डोक्याला लागून जखमी झाले रुग्णालयात निधन..
 
[[वर्ग:क्रिकेट खेळाडू]]