"फुले साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रातील अनेक संस्था फुले साहित्य संमेलन किंवा तत्सम नाव...
(काही फरक नाही)

१०:५२, २९ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील अनेक संस्था फुले साहित्य संमेलन किंवा तत्सम नावाची फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन किंवा फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन अशी संमेलने भरवतात. असेच एक संमेलन ’अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संंमेलन’ अशा भारदस्त नावाने भरते. नुकतेच या नावाचे सातवे संमेलन पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील खानवडे या महात्मा फुले यांच्या जन्मगावी भरले होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सय्यद जब्बार पटेल होते.

पहा : साहित्य संंमेलने