"सयाजीराव धनवडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सयाजीराव धनवडे (जन्म : कोल्हापूर, ५ जानेवारी १९२८; मृत्यू : ५ जानेव...
(काही फरक नाही)

१४:५०, २८ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

सयाजीराव धनवडे (जन्म : कोल्हापूर, ५ जानेवारी १९२८; मृत्यू : ५ जानेवारी १९५८) हे एक रणजी सामन्यांत खेळलेले मराठी क्रिकेटपटू होते. सयाजीरावांचे वडील दत्ताजीराव राजाराम महाराजांच्या काळात ’दरबार सर्जन‘ होते. ते कोल्हापूर संस्थानचे "सिव्हिल सर्जन‘ही होते. इ.स.१९५५मध्ये त्यांचे निधन झाले.

सयाजीराव धनवडे यांनी क्रिकेटमध्ये महाराष्ट्र, होळकर, मध्य भारत व राजस्थान या संघांचे प्रतिनिधित्व केल होतेे. ते उत्तम लेगब्रेक गुगली गोलंदाज होते. लॅंकेशायर लीगमध्ये ते अॅक्रिंग्टन व केंडाल क्‍लबकडून खेळले. याशिवाय त्यांना पंतप्रधान इलेव्हन संघातून ईडन गार्डन्सवर खेळण्याचा बहुमानही मिळाला होता. ते राष्ट्रकुल संघाविरुद्धही खेळले.