"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ३०५:
 
==पुतळे==
पुणे शहरात रस्त्यारस्त्यात उभे केलेले शेकडो पुतळे आहेत. त्यांतील किमान ७१ पुतळे पुण्याच्या मध्यभागात आहेत. २१ पूर्णाकृती व ५० अर्धाकृती पुतळे आहेत. १३ पुतळे तर केवळ स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातच आहेत. या पुतळ्यांची देखभालही केली जात नाही.. शहरात वाहतुकीला अडथळा ठरू शकणारेही बरेच पुतळे आहेत. पुण्यात फक्त शिवाजीचे कमीतकमी चाळीस पुतळे आहेत. त्यांशिवाय अन्य पुतळेही आहेत. फुले मंडईमध्ये अगदी मध्यभागी असलेला [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]] यांचा अर्ध पुतळा मंडईतील समाजकंटक दलालांनी काही वर्षांपूर्वी उखडून नष्ट केला, तो परत बसवला गेला नाही. जिजामाता उद्यानातील एक मूर्तिसमूहात असलेला [[दादोजी कोंडदेव।दादोजी कोंडदेवांचा]] पुतळा तोडून काढला, तोही परत बसवला गेला नाही.
 
पुण्यात सध्या (२०१४) असलेल्या सर्व प्रकारच्या पुतळ्यांची जंत्री :
ओळ ३२२:
* पंडित [[जवाहराल नेहरू]] पुतळा
* कर्मवीर [[भाऊराव पाटील]] पुतळा
* छत्रपती [[शिवाजी]] महाराजांचा पुतळा, वगैरे.
 
 
;अन्य ठिकाणचे पुतळे:
Line ३२८ ⟶ ३२९:
* पहिला बाजीराव पुतळा, शनिवारवाडा
* झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, संभाजी उद्यान
* प्रमोद महाले यांचा पुतळा, सुपर मार्केट चौक, पूर्वी दीप बंगला चौक (पुणे)
* [[आचार्य अत्रे]] पुतळा, [[बालगंधर्]]व नाट्यगृहाजवळील [[सावरकर]] भवनपाशी
* [[महात्मा फुले]] पुतळा, [[पुणे विद्यापीठ]]
* छत्रपती [[शाहू]] महाराज पुतळा, एस्‌एस्‌पी‍ए्म्‌‍एस (पुणे)
* सावरकर पुतळा, सारसबाग (पुणे),
* संभाजीचा अर्ध पुतळा, गरवारे उड्डाण पूल,डेक्कन जिमखाना (पुणे), वगैरे.
 
=== पेठा ===
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले