"अनंत अंतरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९६६ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{Orphan|date=ऑक्टोबर २०१२}}
'''अनंत बाळकृष्ण अंतरकर''' (?जन्म : [[डिसेंबर १]], [[इ.स. १९११|१९११]] - मृत्यू : [[ऑक्टोबर ३]], [[इ.स. १९६६|१९६६]]) हे एक [[मराठी भाषा|मराठी]] संपादक होते. ते हंस, मोहिनी, नवल या नियतकालिकांचे संस्थापक संपादक होते.
 
==बालपण==
रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुखमध्ये जन्मलेले अनंत अंतरकर यांना साहित्याचा वारसा आपल्या वडिलांकडूच मिळाला होता. शिक्षकी पेशातले त्यांचे वडील, बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर हे संस्कृतचे पंडित होते. इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होतं. 'सरूप शाकुंतल' आणि 'मेघदूतच्छाया' हे त्यांचे अनुवादग्रंथ त्यावेळी महाराष्ट्रात खूपच गाजले होते. तोच साहित्यिक वारसा अनंतरावांकडे आला. आपल्या वडिलांच्या सहवासात अभिजात ग्रंथांच्या वाचनाने त्यांचा पिंड घडत गेला, साहित्यविषयक दृष्टी विकसित होऊ लागली. वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षापासूनच त्यांच्या छंदोबद्ध कविता विविध नियतकालिकांत प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढे अनंतराव मुंबईत आले.
 
 
{{DEFAULTSORT:अंतरकर,अनंत}}
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग: इ.स. १९११ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६६ मधील मृत्यू]]