"के.रा. छापखाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
के.रा. छापखाने हे इ.स. १९१३ (की १९०८?) साली पुणे शहरात भरलेल्या ९व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन|नाट्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
 
के.रा. छापखाने यांनी नयनतारा हे नाटक नट रामभाऊ गोखले, नानबा गोखले, कानिटकर नावाचे एक स्त्रीपार्टी नट यांनी नव्याने स्थापन केलेल्या ’सामाजिक नाटक मंडळी’ या कंपनीसाठी लिहिले. नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग झाले. त्याचा पहिला प्रयोग इ.स. १९०६ साली झाला. नाटक पुस्तकरूपात १९०८ साली आले. शेक्सपियरच्या या नाटकाची त्यापूर्वी तीन भाषांतरे झाली होती, पण छापखाने यांचे रूपांतर सर्वात सरस आहे असल्याचा तत्कालीन रंगकर्मींचा अभिप्राय होता.
 
==के.रा. छापखाने यांनी लिहिलेली पुस्तके==
 
 
 
के.रा. छापखाने यांनी नयनतारा हे नाटक नट रामभाऊ गोखले, नानबा गोखले, कानिटकर नावाचे एक स्त्रीपार्टी नट यांनी नव्याने स्थापन केलेल्या ’सामाजिक नाटक मंडळी’ या कंपनीसाठी लिहिले. नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग झाले. त्याचा पहिला प्रयोग इ.स. १९०६ साली झाला. नाटक पुस्तकरूपात १९०८ साली आले.
 
==अन्य पुस्तके==
* जे. कृष्णमूर्ति संदेश-परिचय’ (१९३४)
* स्वाध्याय ज्ञानेश्वरी : राजाराम कॉलेजमधील व्याख्यान-मालिकेसाठी केलेली टिपणे, मुद्रित स्वरूपात (१९३३-३४)
* प्रणवसंदेश - मुद्रित झालेले, पण अधिकृतरीत्या प्रकाशित न झालेले पुस्तक.
* मोहनतारा (नाटक, [[शेक्सपियर]]च्या [[रोमियो अॅन्ड ज्युलि‍एट]]चे मराठी रूपांतर (१९०८)
 
 
 
 
 
 
 
{{DEFAULTSORT:छापखाने,केशव रामचंद्र}}