"वा.ना. अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्राचार्य वा.वामन ना. अभ्यंकर ऊर्फ भाऊ अभ्यंकर हे निगडी(पुणे) येथील ज्ञान प्रबोधिनी मातृमंदिर-गुरुकुलांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे विधायक काम केलेले नामांकित शिक्षक आहेत. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले अभ्यंकर काही शैक्षणिक पुस्तकांचे लेखकही आहेत. ते पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीचे ६ वर्षे उपप्राचार्य आणि ९ वर्षे प्राचार्य आणि ३०हून अधिक वर्षे निगडी ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख आहेत. ते मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह आणि पंचकोशाधारित गुरुकुलाचे संस्थापक आहेत.
 
वा.ना. अभ्यंकर हे प्रवचनकार आहेत. त्‍यांची २०हून अधिक भागवत सप्ताहांमध्ये प्रवचने झाली आहेत.
 
==वा.ना. अभ्यंकर यांनी लिहिलेली पुस्तके==