"वा.ना. अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्राचार्य वा. ना. अभ्यंकर ऊर्फ भाऊ अभ्यंकर निगडी(पुणे) येथील ज्ञा...
(काही फरक नाही)

२२:३२, २५ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

प्राचार्य वा. ना. अभ्यंकर ऊर्फ भाऊ अभ्यंकर निगडी(पुणे) येथील ज्ञान प्रबोधिनी मातृमंदिर-गुरुकुलांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे विधायक काम केलेले नामांकित शिक्षक आहेत. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले अभ्यंकर काही शैक्षणिक पुस्तकांचे लेखकही आहेत.

वा.ना. अभ्यंकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • एकविसाव्या शतकासाठी शिक्षण
  • चिंतनिका
  • नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अनमोल मार्गदर्शिका
  • नेतृत्वाचे पैलू
  • पंचकोश विकसनातून शिक्षण
  • स्पर्धा परीक्षा गणित


वा.ना. अभ्यंकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • बाबुराव ठाकुर शैक्षणिक पुरस्कार. पुरस्कारामध्ये एक लाख रुपये व सन्मानचिन्हाचा समावेश आहे. (२०१४)
  • विश्व विवेक फाउंडेशनचा पुरस्कार (२००३)


(अपूर्ण)