"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ३०५:
 
=== पेठा ===
पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून-नाना फडणीस, नारायणराव पेशवे, सदाशिवरावभाऊ- ठेवली गेली आहेत.१६२५ मध्ये [[शहाजीराजे भोसले]] यांनी रंगो बापूजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. रंगो बापूजी धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या. १६३० मधील आदिलशहाच्या हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव यांनी या पेठांची पुन्हा उभारणी केली. पुण्यातील पेठांची नामावली अशी:</br>
[[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]], [[रविवार पेठ, पुणे|रविवार पेठ]] ऊर्फ मलकापूर पेठ, [[सोमवार पेठ, पुणे|सोमवार पेठ]] (हिला शाहापूर पेठ म्हणत), [[मंगळवार पेठ, पुणे|मंगळवार पेठ]] (हिचे जुने नाव शास्तापुरा पेठ), [[बुधवार पेठ, पुणे|बुधवार पेठ]] ऊर्फ मुहियाबाद पेठ, [[गुरुवार पेठ, पुणे|गुरुवार पेठ]] ऊर्फ वेताळ पेठ, [[शुक्रवार पेठ, पुणे|शुक्रवार पेठ]], [[शनिवार पेठ, पुणे|शनिवार पेठ]], [[गंज पेठ, पुणे|गंज पेठ ऊर्फ मीठगंज (महात्मा फुले पेठ ?)]], [[सदाशिव पेठ, पुणे|सदाशिव पेठ]], [[नवी पेठ, पुणे|नवी पेठ]], [[नारायण पेठ, पुणे|नारायण पेठ]], [[भवानी पेठ, पुणे|भवानी पेठ]], मलकापूर पेठ (म्हणजेच रविवार पेठ), मुहियाबाद पेठ (म्हणजेच बुधवार पेठ), [[नाना पेठ, पुणे|नाना पेठ]], [[रास्ता पेठ, पुणे|रास्ता पेठ]], [[गणेश पेठ, पुणे|गणेश पेठ]], [[वेताळ पेठ, पुणे|वेताळ पेठ]] (म्हणजेच गुरुवार पेठ), [[सेनादत्त पेठ, पुणे|सेनादत्त पेठ]], नागेश पेठ (म्हणजेच न्याहाल पेठ), भवानी पेठ (टिम्बर मार्केट), घोरपडे पेठ.
 
'''गल्ल्या, बोळ, आळ्या'''
ओळ ३१२:
जुन्या पुण्यात अनेक गल्ल्या, आळ्या आणि बोळ होते. त्यांतले जवळपास सर्वच अजूनही जुन्याच नावाने टिकून आहेत. त्यांतल्या काहींची नावे:
[[चित्र:Ravivar peth.jpg|thumb|[[रविवार पेठ]]]]
* कापड‍आळी (कापडगंज)
* कुंभारवाडा (जवळच कुंभारवेस, कागदीपुरा)
* गाय आळी
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले