"दीपमाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दीपमाळ''' ही [[मंदिर|मंदिराच्या]] प्रांगणात रात्री प्रकाशासाठी केलेले एक प्रकारचे स्तंभसदृष्य बांधकाम असते. हे बांधकाम बहुदा दगड व चुन्याचा वापर करून केलेले असते.खाली चौथरा, त्यावर गोलाकार स्तंभ असून तो पायर्‍या-पायर्‍यांनी वर निमुळता होत गेलेला असतो. पायर्‍याअर तेलाचे दिवे ठेवण्यासाठी खड्डे असतात. सर्वात वर खोलगट भाग असून त्या भागात [[उदऊद]], [[गुग्गुळ]] असे ज्वालाग्राही पदार्थ टाकुनटाकून पेटवितात.त्याने त्यामुळे उंचावरून प्रकाश दुरवरदूरवर पसरीतोपसरतो. [[चित्र:ज्योतिबा मंदिर यात्रा.jpg|thumb|मंदिरासमोर असलेल्या काळ्या दगडाच्या दीपमाळा]]
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दीपमाळ" पासून हुडकले