"मोहनदास सुखटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
 
मोहनदास श्रीपाद सुखटणकर (जन्म : २१ नोव्हेंबर १९३०) हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्याचे नामांकित डॉक्टर होते. डॉक्टरकीचा त्यांनी कधीच धंदा केला नाही. सामाजिक कार्य म्हणूनच त्यांनी वैद्यकीय सेवा केली. आईही स्वतंत्र विचारांची होती.
 
==पहिली भूमिका==
सुखटणकरांचे बालपण गोव्यात गेले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’. अभिनय येतो म्हणून नाही, तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून, आरोंदेकर मास्तरांनी त्या नाटुकलीत काम करायची त्यांना शिक्षा केली होती. त्या नाटुकल्याच्या निमित्ताने मोहनदास सुखटणकरांच्या गालाला जो पहिल्यांदा रंग लागला तो कायमचा. नाटुकलीत खोडकर बंडूची प्रमुख भूमिका करून ज्या वेळी त्यांनी बक्षीस पटकावले, त्या वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या धिटाईचे कौतुक केले. या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली. त्या निमित्ताने आपल्याला मुळातच अभिनयाची आवड होती याची जाणीवही त्यांना झाली.
 
==इंग्रजी शाळेत==
पुढे गोव्यात ‘अँग्लो-पोर्तुगीज इन्स्टिटय़ूट’ या हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या वार्षिक संमेलनातून तीन ते चार वर्ष स्व-लिखित कोकणी प्रहसनांतून मोहनदासांनी विनोदी भूमिका साकारल्या व पारितोषिकेही मिळवली. तेव्हा अभिनयात करिअर करायचे आहे, असे काही त्यांच्या मनात नव्हते. पण छंद म्हणूनच सुखटणकर सारे करीत होते. त्यांच्या गांधीवादी विचारांच्या मामांचे एक सांगणे असायचे, आयुष्यात छंद जोपासावेत, पण मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून नाही. मामांचे विचार त्यांच्यावर बिंबले ते कायमचे. त्यामुळे अभिनयाचा छंद जोपासताना सुखटणकरांनी शाळेच्या अभ्यासाची कधीही हेळसांड केली नाही.
 
इंग्रजी शाळेत असताना सुखटणकरांची ओळख कवी [[बा.भ. बोरकर|बा.भ. बोरकरांशी झाली.]] त्यांच्याकडूनच मुंबईत उच्चशिक्षणाची चांगली सोय असते, असे मोहनदासांना समजले.
 
==मुंबईत दाखल==
मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी मोहनदास सुखटणकर १९५० साली मुंबईत आले आणि मुंबईकर झाले त्यांनी त्या वर्षी मॅट्रिकची आणि एस.एस.सी.ची अशा दोन्ही परीक्षा दिल्या आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.
 
गोव्यात त्यावेळी सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रासाठी पूरक वातावरण कमी होते. परिणामी सुखटणकरांनी मुंबईतच राहून पुढचे करिअर करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या पायावर उभे राहून काम करायचे, म्हणून त्यांनी एक छोटीशी नोकरी केली.
 
वडिलांची पेशंट असलेल्या एका ख्रिश्चन बाईंचे माहीमला तीन गाळे होते. त्या बाई व त्यांची दोन मुले यांच्याबरोबर सुखटणकर तीन वर्षे गुण्यागोविंदाने राहिले.
 
==कॉलेजचे शिक्षण आणि अभिनयाचे करिअर==
 
 
 
 
सुखटणकरांचे बालपण गोव्यात गेले. त्यांना मुळातच अभिनयाची आवड होती. पण याची जाणीव त्यांनामला असलेल्या आवडीची जाणीव आरोंदेकर मास्तरांनी करून दिली. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’. अभिनय येतो म्हणून नाही तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून शिक्षा म्हणून त्या नाटुकलीत काम करावे लागले.