"ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ग्रेसच्या कविता -धुक्यातून प्रकाशाकडे''' हे मराठी [[कवी ग्रेस]] यांच्या कवितांचे विवेचनविश्लेषण करणारे पुस्तक आहे. श्रीनिवास हवालदार लिखित हे पुस्तक कॉन्टिनेन्टलपुण्याच्या प्रकाशन,पुणेकॉन्टिनेन्टल नेप्रकाशनने २०१४ मध्ये प्रकाशित केले.
पुस्तकाच्या प्रारंभी लेखकाने आपले मनोगत यापुढील शब्दातशब्दांत व्यक्त केले आहे : “मराठी साहित्यात ‘जाणीव आणि नेणीवेच्या सीमेवर’ वावरणार्‍या या कवितांचे सखोल विश्लेषण करण्याचा हा पहिलाच साहसिक प्रयत्नप्रयत्‍न आहे हे मी नमूद करू इच्छितो." या नंतर 'पूर्वरंग' या अध्यायात ग्रेस पूर्वीचेग्रेसपूर्वीचे मर्ढेकर युग आणि ग्रेसच्या कवितांवर त्याच्या प्रभावावरप्रभाव यावर विस्तृत विवेचन केले आहे. 'अंतरंग' या अध्यायात दुर्बोधतेच्या आरोपांबद्दल ग्रेसने स्वतः केलेले आत्ममंथन , ग्रेसच्या कवितेत एकसंधतेचा अभाव का आहे याबद्दलचे लेखकाचे विचार, ग्रेसच्या कवितेतली उदास संध्याकाळ आणि बोलके निसर्ग, त्यांच्या काव्यातील दु:ख, त्यांच्या कविता आत्मकेंद्रित आणि समाज विन्मुखसमाजविन्मुख असल्याच्या आरोपाला सामर्थ्याने सामोरे जाणार्‍या त्यांच्या अनेक समाजोन्मुखी कवितांचे विवरण, तसेचयांबद्दल त्यांच्यालिहिले आहे. लेखकाने केलेल्या विवेचनात कवीच्या कवितेतील 'भास' आणि साहित्यविश्वातसाहित्यविश्वातील शब्द आणि प्रतिमा या विषयांचा समावेशउल्लेख आहे. रसिकांना ग्रेसच्या कवितांची पृष्ठभूमी अवगत झाल्यानंतरकरून दिल्यानंतर लेखक त्यांच्याकवीच्या विभिन्न काव्यसंग्रहातील ९०एकूण विविध९० कवितांकडे वळलावळले असूनआहेत. त्यांचेअश्या रीतीने लेखकाने आपले 'ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे' हे पुस्तक विश्लेषणात्मक, रचनात्मक आणि विवेचनात्मक [Analytical,Constructiveand Critical]होईल असाहीकरण्याचा प्रयत्नप्रयत्‍न केला आहे.
 
[[वर्ग:कवी ग्रेस यांचे साहित्य]]