"गीता साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३५:
 
गीता साने यांनी लग्न करायला ठाम नकार दिला. आई व आजी ऐकेनात. तेव्हा त्यांनी अबोला धरला. आपल्या वाट्याची कामे करायची पण घरात बोलायचे नाही. भाऊंचा मूक पाठिंबा होताच. भरीस महिन्याचे ते चार दिवस बाहेर बसायलाही त्यांचा नकार होता. दिवाळीपर्यंत आई व आजीने ताणून धरून पाहिले, पण व्यर्थ. शेवटी दिवाळीनंतर गीताला भाऊ अमरावतीच्या शाळेत दाखल करून आले. तिला इंग्रजी तिसरीत बसवले. ती बोर्डाची परीक्षा असे. सहा महिन्यांनी परीक्षा झाली. गीता साने यांना पहिला वर्ग, गणिताचे पदक व शिष्यवृत्ती मिळाली. त्या गणितात मुला-मुलींत पहिल्या आल्या होत्या.. त्यानंतर त्यांच्या लग्नाचा विषय घरात निघालाच नाही.
 
==उच्च शिक्षण==
 
==लग्न==
 
==गीता साने यांनी लिहिलेल्या सामाजिक आणि राजकीय कादंबर्‍या (एकूण १०)==
* आपले वैरी (१९४१)
* आविष्कार (क्रांतिकारकांवर आधारित -१९३९)
* दीपस्तंभ (१९४७)
* धुके आणि दहिवर (१९४२)
* निखळलेली हिरकणी (१९३६)
* फेरीवाला (१९३८)
* माळरानात (राजकीय कादंबरी-१९४१)
* लतिका (१९३७)
* वठलेला वृक्ष (१९३६)
* हिरवळीखाली (१९३६)
 
==अन्य वैचारिक ग्रंथ==
* चंबळची दस्यूभूमी (संशोधनपर पुस्तक -१९६५)
* भारतीय स्त्रीजीवन (२२० पानी पीएच.डीसाठीचा प्रबंध - १९८४; ऑगस्ट १९८६ला पुस्तकरूपाने प्रकाशित झाला)
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गीता_साने" पासून हुडकले