"गीता साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गीता जनार्दन साने (जन्म : वाशीम, ३ सप्टेंबर १९०७; मृत्यू : १२ सप्टें...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
==आई-वडील==
गीता साने यांच्या आईचे नाव भागीरथी जनार्दन साने.. पण तिलात्यांना माहेरच्या नावाने, गोदावरी म्हणून ओळखत. गीताचा जन्म झाला तेव्हा तिची आई २३ वर्षांचीवर्षांच्या आणि वडील २८ वर्षांचे होते. आईची गीताच्या अगोदरची तीन मुले बालपणीच दगावली होती. वडील जनार्दन भालचंद्र साने. त्यांना घरात भाऊ व बाहेर भाऊसाहेब म्हणत. त्यांना भगवद्‌गीता फार प्रिय म्हणून त्यांनी या कन्येचे नाव गीता ठेवले. त्यावेळी वडील शिकत होते. घरची गरिबी, पदरी बायको, विधवा आई. म्हणून एक वर्ष शिक्षकाची नोकरी करायची, एक वर्ष शिकायचे असे करून बारा वर्षांत बी.ए. एल्एल.बी. झाले. त्यांचे शिक्षण मुंबईला विल्सन, पुण्याला फर्ग्युसन, बडोदाआणि बडोद्याच्या व नागपूरच्या कॉलेजांत झाले. गीताची धाकटी बहीण सीता सहा महिन्यांची असताना जनार्दनपंतवडील वाशीमलाआधी स्थायिकशिक्षक झाले.असलेले वडील आता वकिली करू लागले.
 
गीता साने यांची आई आणि वडील दोघेही अतिशय प्रागतिक विचारांचे होते. त्यांनी आपल्या मुलींची लग्ने कोणत्याही धार्मिक अवडंबरखेरीज प्रत्येकी दीड-दीड रुपयांत केली.
 
==बालपण==
गीता साने या लहानपणापासूनच फार बंडखोर होत्या. त्या सहसा कुणाला वेणी घालू देत नसत. खूप घट्ट वेणी घालून केस दुखतात म्हणून. तसेच, फार कढत पाणी घालतात म्हणून न्हायला घातलेले त्यांना आवडत नसे. झाडावर, अंगणाच्या पावसाने विरघळू शकेल अश्या कच्च्या भिंतीवर चढणे हे आवडते उद्योग.
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गीता_साने" पासून हुडकले