"प्रतिमा इंगोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
''डॉ''. '''प्रतिमा इंगोले''' या एक मराठी बालसाहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्याकरणार्‍या लेखिका आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी यांसारखे विविध विषय़ त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. डॉ. इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. सतत सहा वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्याशेतकर्‍यांच्या प्रश्नांवर लिखाण केले आहे. प्रतिमा इंगोले यांची ८०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
 
डॉ. इंगोले यांनी ग्रामीण स्त्री-पुरुषांचे वास्तव जीवन आपल्या कथांमधून चितारण्याचा प्रयत्‍न केला. ग्रामीण भागातील समस्या, तेथील जीवघेणा जीवनसंघर्ष मांडणार्‍या त्या एकमेव कथालेखिका आहेत. समकालीन लेखकांमध्ये अग्रस्थानी असणार्‍या डॉ. प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर उपाय सुचवण्याचा प्रयत्‍नही आपल्या लेखनातून केलेला आहे.
 
डॉ. प्रतिमा इंगोले यांचे दहा कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या दहाही कथासंग्रहांना निरनिराळे पुरस्कार लाभलेले आहेत.
 
त्यांचा ‘हजारी बेलपान’ हा निखळ वर्‍हाडी बोलीतील पहिला संग्रह आहे तर ‘जावायाचं पोर’ हा पहिला स्त्रीवादी कथासंग्रह आहे. आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रियांचे साहित्य या दोन्ही प्रवाहांत या कथा वैशिष्टय़पूर्ण ठरल्या आहेत.
 
डॉ. प्रतिमा इंगोले या अमरावती जिह्यातील दर्यापूर गावच्या रहिवासी आहेत.
 
==प्रतिमा इंगोले यांचे प्रकाशित साहित्य==
* अकसिदीचे दाने (कथासंग्रह). या पुस्तकाला १) महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार २) संत गोरोबा सामाजिक पुरस्कार आणि ३) महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाले आहेत.
* अंधारपर्व. या कथासंग्रहाला विदर्भ भूषण पुरस्कार मिळाला आहे.
* अमंगल युग (कथासंग्रह)
* अमंगल युग (कथासंग्रह). या पुस्तकाला जनसंवाद पुरस्कार आणि महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार मिळाले आहेत.
* आगळे अनुभविश्व
* आजही स्त्रीचे स्थान दुय्यमच (वैचारिक)
Line १५ ⟶ २२:
* उदयसोहळा (कवितासंग्रह)
* उद्‌कार (कवितासंग्रह)
* उलटे झाले पाय. या कथासंग्रहाला आचार्य अत्रे पुरस्कार मिळाला आहे.
* ओविली फुले मोकळी (वैचारिक)
* करारी आजी (बालसाहित्य)
* ग्रामीण साहित्य : लेखिकांची निर्मिती (वैचारिक)
* जावायाचं पोर. या कथासंग्रहाला उत्कृष्ट स्त्री जीवनपर पुरस्कार आणि नागसेन पुरस्कार मिळाले आहेत.
* जावायाचं पोर
* जिजाऊ (बालसाहित्य)
* झेंडवाईचे दिवे. या कथासंग्रहाला प्रबोधन पुरस्कार आणि छत्रपती शिवाजी पुरस्कार मिळाले आहेत.
* झेंडवाईचे दिवे
* दृष्ट (बालसाहित्य)
* पारंपरिक स्त्री गाथा (वैचारिक)
Line २९ ⟶ ३७:
* बोडखी (कादंबरी)
* बोरंवाली बाई - महाराष्ट्र सरकारचा बालसाहित्याचा पुरस्कार मिळालेले पुस्तक
* भंडाऱ्याचेभंडार्‍याचे गाव (कथा)
* भुलाई (कवितासंग्रह)
* माध्यम (लहान मुलांसाठी भाषणांचा संग्रह)
Line ३५ ⟶ ४३:
* लाजाळू (बालकविता) - ’ग्रंथोत्तेजक’ पुरस्कार मिळालेले पुस्तक
* लोकसंस्कृती आणि स्त्रीजीवन - 'जिजामाता' पुरस्कार प्राप्त पुस्तक
* लेक भुईची (कथासंग्रह). या पुस्तकाला कृष्णाबाई मोटे पुरस्कार आणि रोहमारे पुरस्कार मिळाले आहेत.
* वऱ्हाडीवर्‍हाडी लोकगाथा (कथासंग्रह)
* वऱ्हाडीवर्‍हाडी लोकभाषा (भाषाविषयक)
* वाघाचं घर मेळघाट - या पुस्तकाला लोकमत दैनिकाचा पुरस्कार मिळाला आहे.
* वैदर्भीय (माहितीपर)
* शेतकरी व्यथा (कथासंग्रह)
* शेतकऱ्याच्याशेतकर्‍याच्या नारी (कवितासंग्रह)
* सख्यांच्या गोष्टी (बालसाहित्य)
* सावित्रीबाई फुले (बालसाहित्य)
* सिपनेचे स्वप्न (बालनाटिका)
* सुगरनचा खोपा (कथासंग्रह). या पुस्तकाला शकुंतला जोग पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.
* सोन्याचं बाळ (बालकविता)
* स्त्रीचे भावविश्व आणि आधुनिकता - या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विश्वनाथ पार्वती पुरस्कार मिळालेला आहे.
* स्वप्नातील राजा (बालकादंबरी) - बालसाहित्याचा पुरस्कारप्राप्त
* हजारी बेलपान. या कथासंग्रहाला यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे.
* हिरवा मेळ मेळघाट (माहितीपर)- शब्दगंध पुरस्कारप्राप्त पुस्तक
* हिरवे स्वप्न (कथासंग्रह). या पुस्तकाला लोकमित्र सरदार पुरस्कार मिळाला आहे.
 
==प्रतिमा इंगोले यांच्यावरील ग्रंथ==