"भारतीय नाट्य-चित्रपटांतील अल्पायुषी अभिनेते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
ओळ ५०:
* पुरु : राजकुमार या नटाचा मुलगा. फुटपाथवर गाडी चधवून सात जणांना चिरडले.
* फरदीन खान : अभिनेता फिरोज खानचा मुलगा. अंमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीच्या गुन्ह्यात अडकला. त्याच्याजवळ कोकेन सापडले.
* ममता कुलकर्णी : हिंदी चित्रपटसृष्टीतली १९९०च्या दशकात कामुक भूमिका करणारी नटी. विजयगिरि आनंदगिरि गोस्वामी उर्फ विकी गोस्‍वामी हे तिच्या जोडीदाराचे नाव. हा माणूस एक कुप्रसिद्ध ड्रग माफिया आहे. ममतासुद्धा तेच काम करत असावी असा आरोप आहे.
* ममता कुलकर्णी :
* मंदाकिनी (यास्मिन जोसेफ) : दाऊद इब्राहिम या भारतद्रोही गुंडाबरोबर संबंध ठेवल्यामुळे चित्रपट व्यवसायातून बाहेर फेकली गेली.
* मोनिका बेदी : गुंड अबू सालेमबरोबर दुबईला गेली. अबू सालेमला अटक झाल्यावर तीही बनावट पासपोर्ट प्रकरणात सापडली.
ओळ ५६:
* शायनी आहुजा: मोलकरणीवर बलात्कार केल्याबद्दल तुरुंगात गेला.
* शाहरुख खान : क्रिकेट स्टेडियमच्या रखवालदारांशी मारामारी केली आणि तीन वर्षे स्टेडियमकडे ढुंकूनही न पाहण्याची शिक्षा झाली.
* श्वेता बासू : ’मकडी’ चित्रपटापासून प्रसिद्ध झालेली श्वेता हैदराबादच्या एका हॉटेलात वेश्याव्यसायाचे रॅकेट चालवताना पकडली गेली. (३१ ऑगस्ट २०१४).
* संजय दत्त :मुंबईत ज्यांना बॉबस्फोट घडवन आणायचे होते, त्यांच्या शस्त्रांनी भरलेला ट्रक संजय दत्तने बंगल्यात एक रात्र ठेऊन घेतला. आणि त्या मोबदल्यात त्यांच्याकडून एक एके४७ गन घेतली. पुढे ही गन त्याने वितळून टाकली, पण तिचा एक लहानसा तुकडा शिल्लक राहिला, आणि संजय दत्त्त पकडला गेला.
* [[सलमान खान]] : राजस्थानात जाऊन काळवीट मारले. दारूच्या नशेत फुटपाथवर गाडी नेऊन अनेकांना मारले आणि पलायन केले. आपल्या ड्रायव्हरवर प्रकरण शेकविण्याचा प्रयत्‍न केला.