"ममता कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''ममता कुलकर्णी''' ([[एप्रिल २०]], [[इ.स. १९७२]] - हयात) ही एक हिंदी चित्रपटांत काम करणारी भूतपूर्व मराठी अभिनेत्री आहे. मिथिला आणि मोलिना या तिच्या बहिणी. सन १९९३मध्ये ममताचे स्टाररडस्ट या नियतकालिकात अर्ध‍अनावृत्त छायाचित्र प्रकाशित झाल्याने ती अचानक प्रकाशात आली. असे असले तरी तिने इ.स. २००२पासून चित्रपटांत काम केलेले नाही. चित्रपटांतील तिच्या भूमिका बहुधा कामुक स्वरूपाच्या असत. ती विकी गोस्वामी या माणसाबरोबर आधी दुबईला आणि नंतर केनियाला गेली.
 
 
 
==ओळख==
==जीवन==
सध्या ती आपल्या जोडीदाराबरोबर केनियामध्ये राहते. विजयगिरि आनंदगिरि गोस्वामी उर्फ विकी गोस्‍वामी हे तिच्या जोडीदाराचे नाव. हा माणूस एक कुप्रसिद्ध ड्रग माफिया आहे. त्याचे दुबईमध्ये एक हॉटेल आहे.
सध्या ती आपल्या पतीसोबत न्यूयॉर्क मध्ये राहते.
१४ नोव्हेंबर २०१४ रोजी त्याला केनिया पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकले आहे. विकीबरोबरच पोलिसांनी केनियाचा के ड्रग माफिया बराकत आकाशा, त्याचा भाऊ आणि पाकिस्तानी ड्रग तस्कर गुलाम हुसैन यांनाही पकडले आहे. ही अटक आंतरराष्ट्रीय तस्कर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून झाली असे समजले जाते. ममता कुलकर्णीला ९ नोव्हेंबरलाच ताब्यात घेतले होते, पण ्चौकशीनंतर सोडून दिले.
 
==उल्लेखनीय==