"संगमेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७१:
 
 
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. संगमेश्वर तालुक्याच्या उत्तरेला चिपळूण तालुका, दक्षिणेला लांजा, पश्चिमेला रत्नागिरी तालुका, वायव्येला गुहागर आणिहे तालुके आहेत. पूर्वेला सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे आहेत.
 
'''संगमेश्वर''' हे [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] ऐतिहासिक गाव व तालुकातालुक्याचे ठिकाण आहे.
 
संगमेश्वर तालुक्याचे पंचायत समिती कार्यालय हे देवरुख या गावात आहे.
 
सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असल्याने याला संगमेश्वर असे नाव मिळाले असावेआहे. औरंगजेबाच्या सैनिकांनी मराठ्यांचा राजा संभाजी याला संगमेश्वर येथील एका देवळात पकडले आणि चालवत चालवत आळंदीजवळच्या तुळापूरला नेले.
 
{{तक्‍ता भारतीय शहर