"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ३५२:
पुणे महानगरात १९९८साली केलेल्या वृक्षगणनेनुसार सुमारे ३३ लाख वृक्ष होते. त्यांची जातिनिहाय नावे अशी :-
;देशी वृक्ष:
अंकोळ, अंजन, अंजनी, अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, आईन (ऐन), आपटा, आंबा, आवळा, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, धेड उंबर, कडुनिंब (नीम-लिंबोणी), कढीलिंब, बकान नीम (बकाणा), महानीम, कदंब, कनकचंपा, करंज, मोठा करमळ, कवठ, कहांडळ, कळम, काकड, कांचन, पिवळा कांचन, रक्तकांचन, काजरा, काटेसावर, किनई, काळा पळसकुडा, (तिवसपांढरा किंवाकुडा, रथद्रुम)कुंती, किनईकुंभा, कुसुम (कुसुंब) किंवा कोशिंब, कोकम, खडशिंगी, खरवत, खिरणी, खेजडी म्हणजेच शमी (प्रोसोपिस सिनेरारिया), खैर, गुंज, रतनगुंज, गेळा, गोळ, घटबोर, चंदन, चारोळी, चिंच, चिचवा, चीड (सरल किंवा पाईन - पायनस एक्सेलसा), जांभूळ, जायफळ, टेटू, टेमरू, टोकफळ, डलमारा, ताड, तांबट, तामण, दहीवण, दक्षिणदालचिनी, मोहदेवदार, धामण, धावडा, महाधावडा, रेशीम धावडा, नागचाफा, नाणा, नांद्रुक (नांदुरकी), निरगुडी, नेपती, पळस, काळा पळस (तिवस किंवा रथद्रुम), पांगारा, बूच पांगारा, रानपांगारा, पाचुंदा, पाडळ, पायर, पारिजातक, पिंपळ, परस पिंपळ, पुत्रंजीव, पेटरा, पेटारी, पोलकी, फणस, फणशी, फालसा, बकुळ, जंगली बदाम, बहावा, बाभूळ, दुरंगी बाभूळ, बारतोंडी, बिब्बा, बीजा, बेहडाबुरगुंड, बुरास, बूच, पांगाराबेल, बेहडा, बोर, भुत्या, भूर्जपत्र, भेरा, भोकर, भोमा, माड, भेरली माड, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, मोई, मोखा, मोह, दक्षिण मोह, रबराचे झाड, रिठा, रुद्राक्ष, रोजवुड (शीशम-शिसवीचे झाड), रोहितक, लकूच, वड, वानवृक्ष, वायवर्ण, वारंग, पिवळा वारस, वावळ, वाळुंज, शिवण, शिरीष, काळा शिरीष, संदन, साग, सालई, सुकाणू, सुपारी, सोनसावर ऊर्फ गणेर (कोच्लोस्पेरम रेलिजियोसम), हिरडा, हिवर, वगैरे.
 
;परदेशी वृक्ष:
अगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री अॅंटिगोनान, स्टार अॅपल, हाँगकाँग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (अॅमहर्स्टिया नोबिलिस), कँडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गोरखचिंच (बाओबाब), पांढरा चाफा, कवठी चाफा, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, जॅक्विनिया, टॅबेबुइयाच्या अनेक जाती, डाँबेया (वेडिंग प्लँट), ड्रासिना, दिवी दिवी, निलगिरी, पर्जन्य वृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, गुलमोहर (फ्लँबॉयंट ट्री), नीलमोहर (जॅकारंडा), पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (अॅव्होकॅडो), बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, भद्राक्ष (गाउझुमा), महोगनी, शंखासुरआफ्रिकन महोगनी, चेंजेबल रोज ट्री, संकासुर, गुलाबी सावर, दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सुरू (क्श्युरिना, खडसावर), सुबाभूळ, हुरा (सँडबॉक्स ट्री), वगैरे.
 
== अर्थकारण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले