"शरद राजगुरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
 
==ऑस्ट्रेलियातील संशोधन==
१९७४साली शरद राजगुरू यांना ऑस्ट्रेलियातीलऑस्ट्रेलियातल्या कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या जैविक भूगोल आणि भूरचना विज्ञान विभागात एका वर्षासाठी व्हिजिटिंग फेलो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रोफेसर जेम्स बाऊलर यांच्या चमूबरोबर राजगुरू यांनी ऑस्ट्रेलियातील वाळवंटे आणि तेथे असलेली मंगो व फ्रॉमे तळी आणि त्यांच्या परिसरातील प्रदेशात काम केले. त्या उत्खननात त्यांनी ’मंगो मॅन’या ४०,००० वर्षापूर्वीच्या आणि त्या वेळी ऑस्ट्रेलियात सर्वात जुन्या समजल्या जाणार्‍या मानवाचा शोध लावला.
 
==जगाचा प्रवास==
शरद राजगुरू यांना शैक्षणिक कारणांसाठी अकरा देशांचा प्रवास केला. इराण, जॉर्डन व बंगला देश येथील काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताखाली पीएच.डी. केली. चीन, जपान आणि इस्रायलमध्येही ते कामानिमित्त गेले.
 
==शरद राजगुरू यांच्या आयुष्य़ाचा प्रवास==
* जन्म : पुणे, २६ नोव्हेंबर १९३३.
* शैक्षणिक पात्रता : एम.एस्‌सी. (भूशास्त्र, पुणे विद्यापीठ); पी.एच.डी (भूपुरातत्त्व, पुणे विद्यापीठ)
* भूषविलेली पदे : प्राध्यापक आणि सहसंचालक (डेक्कन कॉलेज, पुणे).
* संशोधनकार्य : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये १५०हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध.
 
 
 
 
(अपूर्ण)