"भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १०३:
| २६ मे २०१४
|}
-------------------------------------------------------------------------------------------------
=='''भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप (९ नोव्हेंबर २०१४ची स्थिती)''' ==
 
* नरेंद्र मोदी - पंतप्रधान, कार्मिक, सार्वजनिक गाऱ्हाणी व निवृत्तिवेतन, अणुऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, इतर मंत्र्यांकडे न दिलेली सर्व खाती.
 
;कॅबिनेट मंत्री (एकूण २६):
* अनंतकुमार - रसायने व खते
* अनंत गिते - अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग
* अरुण जेटली - अर्थ, कंपनी कारभार; माहिती व प्रसारण
* अशोक गजपती राजू - नागरी हवाई वाहतूक
* उमा भारती - जलसंसाधन, नदी विकास, गंगा शुद्धीकरण
* कलराज मिश्र - सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
* चौधरी वीरेंद्रसिंह - ग्रामीण विकास, पंचायत राज, पेयजल, सांडपाणी
* जे.पी. नड्डा - आरोग्य व कुटुंब कल्याण
* जुएल ओराम - आदिवासी विकास
* थावरचंद गेहलोत - सामाजिक न्याय व सक्षमीकरण
* नजमा हेपतुल्ला - अल्पसंख्याक व्यवहार
* नरेंद्रसिंह तोमर - खाण व पोलाद
* नितीन गडकरी - रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी
* मनोहर पर्रीकर - संरक्षण
* मेनका गांधी - महिला व बालकल्याण
* रविशंकर प्रसाद - दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान
* राजनाथसिंह - गृह
* राधामोहनसिंह - कृषी
* रामविलास पासवान - ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
* वेंकय्या नायडू - ग्रामीण विकास, गृहनिर्माण व दारिद्य्र निर्मूलन, संसदीय कामकाज
* सदानंदगौडा - कायदा व न्याय
* सुरेश प्रभू - रेल्वे
* सुषमा स्वराज - परराष्ट्र व्यवहार, परदेशस्थ भारतीय
* स्मृती इराणी - मनुष्यबळ विकास
* हरसिमरतकौर बादल - अन्नप्रक्रिया उद्योग
* डॉ. हर्षवर्धन - विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान
 
;राज्यमंत्री (एकूण ३९):
* इंद्रजितसिंह राव - नियोजन (स्वतंत्र कार्यभार), संरक्षण
* उपेंद्र कुशवाह : मनुष्यबळ विकास
* किरण रिज्जू : गृह
* क्रिशन पाल : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
* गिरिराजसिंह - सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
* जयंत सिन्हा : अर्थ
* जितेंद्रसिंह - ईशान्य भारत विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्तिवेतन, अणुऊर्जा व अवकाश तंत्रज्ञान
* जी.एम. सिद्धेश्‍वर : अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग
* धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम व नैसर्गिक वायू (स्वतंत्र कार्यभार)
* साध्वी निरंजन ज्योती : अन्नप्रक्रिया उद्योग
* निर्मला सीतारामन - वाणिज्य व उद्योग (स्वतंत्र कार्यभार)
* निहालचंद : पंचायतराज
* पीयूष गोयल - ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार), कोळसा (स्वतंत्र कार्यभार), अपारंपरिक ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार)
* पी. राधाकृष्णन : रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी
* प्रकाश जावडेकर - पर्यावरण, वने आणि हवामान बदल (स्वतंत्र कार्यभार)
* बंडारू दत्तात्रेय - श्रम व रोजगार (स्वतंत्र कार्यभार)
* बाबुल सुप्रियो : शहरी विकास, गृहबांधणी व नागरी दारिद्य्र निर्मूलन
* मनसुखभाई वासवा : आदिवासी विकास
* मनोज सिन्हा : रेल्वे
* महेश शर्मा - सांस्कृतिक (स्वतंत्र कार्यभार), पर्यटन (स्वतंत्र कार्यभार), नागरी हवाई वाहतूक
* मुख्तार अब्बास नक्वी - अल्पसंख्याक व्यवहार व संसदीय कामकाज
* मोहनभाई कुंदारिया - कृषी
* राजीवप्रताप रुडी - कौशल्य विकास, उद्योजकता विकास (स्वतंत्र कार्यभार), संसदीय कामकाज
* रामकृपाल यादव - पेयजल व सांडपाणी
* प्रा. रामशंकर कठेरिया : मनुष्यबळ विकास
* राजवर्धनसिंह राठोड : माहिती व प्रसारण
* रावसाहेब दानवे : ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
* वाय.एस. चौधरी : विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान
* विजय सांपला : सामाजिक न्याय, सक्षमीकरण
* विष्णुदेव साई : खाण व पोलाद
* जन. व्ही.के. सिंह - सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी (स्वतंत्र कार्यभार), परराष्ट्र व्यवहार, परदेशस्थ भारतीय
* श्रीपाद नाईक - "आयुष‘ (स्वतंत्र कार्यभार), आरोग्य व कुटुंब कल्याण
* डॉ. संजीवकुमार बालियान : कृषी
* संतोषकुमार गंगवार - वस्त्रोद्योग (स्वतंत्र कार्यभार)
* सर्वानंद सोनोवाल - युवक कल्याण, क्रीडा (स्वतंत्र कार्यभार)
* सावरलाल जाट - जलसंसाधन, नदी विकास व गंगा शुद्धीकरण
* सुदर्शन भगत : ग्रामीण विकास
* हरिभाई चौधरी - गृह
* हंसराज अहिर - रसायने व खते
 
==संदर्भ==