"राग यमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
 
यमन हा अतिशय लोकप्रिय राग असून मैफिलींमध्ये पुष्कळ वेळा गायला/वाजवला जातो. अनेक चित्रपटगीते तसेच भावगीते या रागावर आधारित आहेत.
 
==यमनचे उपप्रकार==
* जैमिनी कल्याण
* यमन कल्याण
* यमनी बिलावल
* यमुना कल्याणी (कर्नाटकी संगीतातला राग)
 
==यमन रागावर आधारलेली काही हिंदी गीते==
Line १०६ ⟶ ११२:
* सुखकर्ता दुखहर्ता (हृदयनाथ मंगेशकर) लता
* क्षण आला भाग्याचा - कुलवधू नाटकातले गीत (?) ज्योत्स्ना बोळे
 
==यमन रागातील शास्त्रीय संगीतातील बंदिशी - एकूण सुमारे ३९==
* कह सखि कैसे करिये (पारंपारिक-मालिनी राजूरकर)
* बन रे बलैय्या (कुमार गंधर्व)
* वो मन लगन लागी तुमिसंग कृपानिधान (किशोरी आमोणकर)
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/राग_यमन" पासून हुडकले