"राग यमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
 
==यमन रागावर आधारलेली काही हिंदी गीते==
(गीताचे शब्द., चित्रपटाचे नाव, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).
* अभी ना जाओ छोडकर (हम दोनों) जयदेव (आशा-रफ़ी)
* आज जानेकी ज़िद ना करो (गझल) फरिदा खातून (फरिदा खातून)
ओळ ७०:
* हर एक बात पे (गालिबची गझल) ? (लता)
 
==यमन रागावर आधारलेली काही मराठी भावगीते==
(गीताचे शब्द, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).
* अधिक देखणे तरी (?) भीमसेन जोशी
* आकाशी झेप घे रे पाखरा ’आराम हराम है’ चित्रपटातील गीत (सुधीर फडके) सुधीर फडके
* एकतारिसंगे (सुधीर फडके) (सुधीर फडके
* कठिण कठिण कठिण किती - पुण्यप्रभाव नाटकातले गीत
* कबिराचे विणतो शेले - देव पावला चित्रपटातले गीत (पु.ल. देशपांडे) माणिक वर्मा
* कशि केलिस माझी दैना - स्वरसम्राज्ञी नाटकातले गीत (?) कीर्ती शिलेदार
* का रे दुरावा - ’मुंबईच्या जावई’मधले गीत (सुधीर फडके) (?)
* जिथे सागरा धरणी मिळतेत - पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातील गीत (वसंत प्रभू) सुमन कल्याणपूर
* जिवलगा कधी रे येशील तू - चित्रगीत (सुधीर फडके) (?)
* जिवासवे जन्मे मृत्यू - गीत रामायणातले गीत (सुधीर फडके) सुधीर फडके
* जीवनातली ही घडी अशीच राहू दे कामापुरता मामा चित्रपटातील गीत (यशवंत देव) लता
* टकमक पाही सूर्य रजनीमुख (मानापमान नाटकातले गीत
* तिन्हीसांजा सखे मिळाल्या (हृदयनाथ मंगेशकर) लता
* तुझ्या प्रीतीचे दुःख मला - अमर भूपाळी चित्रपटातले गीत (?) लता
* तेजोमय नादब्र्ह्म (सुधीर फडके) सुरे्श वाडकर व आरती अंकलीकर
* तोच चंद्रमा नभात (सुधीर फडके) सुधीर फडके
* देवाघरचे ज्ञात कुणाला - मत्स्यगंधा नाटकातले गीत (जितेंद्र अभिषेकी)
* धुंदी कळ्यांना - धाकटी बहीण चित्रपटातील गीत (सुधीर फडके) सुधीर फडके
* नाथ हा माझा - ’स्वयंवरमधील नाट्यगीत (/) बाल गंधर्व; हिराबाई बडोदेकर; माणिक वर्मा; कुमार गंधर्व वगैरे.
* नामाचा गजर गर्जे भीमातीर (राम फाटक) भीमसेन जोशी
* पंढरिचे सूख (?) किशोरी आमोणकर
* पराधीन आहे जगती - गीत रामायणातले गीत (सुधीर फडके) सुधीर फडके
* पांडुरंग कांती (?) आशा
* पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा (?) शोभा गुर्टू
* प्रथम तुला वंदितो (?) वसंतराव देशपांडे
* प्रभाती सूर नभि रंगती (?) आशा
* या कातरवेळी पाहिजेस तू जवळी (?) मालती पांडे
* राधाधर मधु मिलिंद - सौभ्द्र नाटकातले गीत
* लागे हृदयी हुरहूर - एकच प्याला नाटकातले गीत
* शुक्रतारा मंद वारा (श्रीनिवास खळे) अरुण दाते व कुंदा बोकील
* समाधी साधन संजीवन नाम (मधुकर गोळवलकर) सुधीर फडके
* सुकांत चंद्रानना पातली - संशयकल्लोळमधील नाट्यगीत
* सुखकर्ता दुखहर्ता (हृदयनाथ मंगेशकर) लता
* क्षण आला भाग्याचा - कुलवधू नाटकातले गीत (?) ज्योत्स्ना बोळे
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/राग_यमन" पासून हुडकले