"देवेंद्र फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ४३:
| पत्नी =अमृता
| नाते =
| अपत्ये =दिविजा (कन्या)
| निवास =२७६, रावसाहेब फडणवीस पार्क, धरमपेठ, [[नागपूर]] १०
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय =
ओळ ५५:
 
 
'''देवेंद्र गंगाधर फडणवीस''' ( २२ जुलै १९७० - हयात ) हे [[भारतीय जनता पक्ष | भारतीय जनता पक्षाचे]] आमदार, महाराष्ट्राचेभाजपचे महाराष्ष्ट्रसाठीचे प्रदेशाध्यक्ष व [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री]] आहेत. ते [[नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ | नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे]] आमदार आहेत.
 
महाराष्ट्र विधिमंडळ भारतीय जनता पक्षाने त्यांची नेते पदीनेतेपदी निवड केल्याने ते महाराष्ट्र राज्याचे ३१ ऑक्टोबर २००४ पासून मुख्यमंत्री म्हणूनअसतील. त्यावेळी ते ४४ वर्षाचे असतील [http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/fadanvis-new-cm/articleshow/44959880.cms? 31 ऑक्टोबर 2014 ला शपथ घेतील]
 
==देवेंद्र फडणवीस यांची माहिती==
* संपूर्ण नाव : देवेंद्र गंगाधरराव फडणवीस; पत्‍नीचे नाव : अमृता; मुलीचे नाव दिविजा.
 
==शैक्षणिक पात्रता==
* व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी
* डी.एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्‌स अॅन्ड टेक्‍निक्‍स ऑफ प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.
* एल्‌एल.बी (नागपूर विद्यापीठ)
 
==राजकीय टप्पे==
* १९८९ भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष
* १९९९ ते आजतागायत - विधानसभा सदस्य
* १९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर
* १९९२ नागपूर शहर
* १९९४ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
* २००१ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
* २०१० भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणी्स
* २०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष
 
==विधिमंडळातील कार्य==
* १९९९ पासून ते २०१४ सालापर्यंत विधिमंडळात आमदार
* अंदाज समितीचे सदस्य
* नगरविकास व गृहनिर्माणाविषयीच्या स्थायी समितीचे सदस्य
* नियम समितीचे सदस्य
* महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य
* राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे सदस्य
* सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य
* स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समितीचे सदस्य
 
==गुणविशेष==
* आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असून विश्लेषण करण्याची पात्रता
* ’इंधन/ऊर्जा सुरक्षितता व वातावरणातील बदल’ विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये निमंत्रण
 
==सामाजिक योगदान==
* ’ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटॆट फॉर एशिया रीज”चे सचिव
* नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबतचे रिसोर्स पर्सन
* नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
* नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य
* नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल) चे उपाध्यक्ष
* संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळालेल्या मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
 
==आंतरराष्ट्रीय==:
* अमेरिकन सरकारच्या ईस्ट-वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्‍युरिटी इश्यूज‘ या विषयावर शोधनिबंध सादर
* अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशव्हिले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेटचे लेजिस्लेचर
* ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य
* केनियातील नैरोबी येथे युनायटेड नेशन्स हॅबिटॅटने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य
* चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ, ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज कॉंग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन इश्यूज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क‘ या विषयी सादरीकरण
* डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व
* मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रीजनल मीट‘मध्ये सहभाग
* युरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटॅट‘मध्ये सहभाग
* रशियात मॉस्को येथे भेट देणार्‍या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य
* स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी ‘युनेस्को‘ डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अॅन्ड मॅनेजमेंट इन इंडिया‘ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण
* होनोलुलू येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण
 
 
==देवेंद्र फडणवीस यांना मिळालेले पुरस्कार==
* कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे वर्षसाठीचा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
* नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार
* पुण्याच्या मुक्तछंद या संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला गेलेला पहिला सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
* राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार
* रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार
(संपूर्ण)
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:इ.स. १९७० मधील जन्म]]
 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
 
 
 
 
महाराष्ट्र विधिमंडळ भारतीय जनता पक्षाने त्यांची नेते पदी निवड केल्याने ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून [http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/fadanvis-new-cm/articleshow/44959880.cms? 31 ऑक्टोबर 2014 ला शपथ घेतील]
 
{{बदल}}