"निंबा कृष्ण ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
==जळगावचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ==
एन,के, ठाकरे १५ ऑगस्ट १९९० रोजी प्रस्तावित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. जळगाव, धुळे आणि नंदुरबार असे तीन जिल्हे हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असणार होते. १९९१-९२ हे या विद्यापीठाचे पहिले शैक्षणिक वर्ष. वर्ष सुरू झाले, तरी विद्यापीठाला स्वतःची जागा नव्हती. त्यासाठी जमीन मिळविण्यापासूनचे सर्व काम ठाकरे यांनी केले.. शेवटी जळगाव शहराजवळच्या एका डोंगरापलीकडील ६५० एकर टेकड्यांत व माळरानात या विद्यापीठासाठी इमारती बांधण्याचे काम सुरू झाले. त्या इमारतींत १९९५साली विद्यापीठाचे स्थानांतर झाले.
 
==शिक्षणिक शुद्धी==
एन.के. ठाकरे जेव्हा विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्यावेळी उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची कॉपी करून पास होण्याची प्रवृत्ती होती. हा कलंक पुसण्यासाठी ठाकर्‍यांनी सत्त्ववशील शिक्षकांची एक फळी तयार केली. या ब्रिगेडने अचानक धाड घालून कॉपी करणार्‍या विद्यार्थ्यांना पकडून संस्थाचालकांना त्यांच्यावर कारवाई करायला भाग पाडले. शिवाय अनेक अंतर्गत गैरव्यवहारही शोधून काढले, आणि त्यावर दीर्घकालीन उपाययोजनांचा कार्यक्रम राबवला. ठाकरे यांची शैक्षणिक शुद्धीची ही पहिली चळवळ कमालीची यशस्वी ठरली.
 
==पुरस्कार==