"मोसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मोसाद ही इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा आहे. आंतराराष्ट्रीय राजका...
(काही फरक नाही)

१३:३९, २० ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

मोसाद ही इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा आहे. आंतराराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह यांना पुरून उरणारी ही मूठभर देशाची चिमूटभर संस्था असली, तरी तिच्या कारवाया जगद्व्यापी आहेत. आजूबाजूला असलेली अरब शत्रुराष्ट्रे व इस्लामी दहशतवादी अशा अनंत अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही मोसादनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला: तारले आहे.मोसादच्या कारवायांनी मोठमोठ्या महासत्तांनाही हिसका दाखवला आहे.


मोसादसंबंधी मराठी पुस्तके

  • इस्रायलची मोसाद (लेखक : पंकज कालुवाला)