"अनंत मिराशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|यशवंत सदाशिव मिराशी}} अनंत मिराशी (जन्म : २१ सप्टेंबर, १९३४)...
(काही फरक नाही)

१५:१२, १९ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

अनंत मिराशी (जन्म : २१ सप्टेंबर, १९३४) हे एक मराठी नाट्य‍अभिनेते होते.

अनंत मिराशी यांची भूमिका असलेली नाटके (कंसात नाटकातील पात्राचे नाव)

  • अंमलदार (हेडमास्तर)
  • आग्र्‍याहून सुटका
  • उंबरठ्यावरी माप ठेविले (अरुण)
  • उभा जन्म उन्हात (राजाभाऊ)
  • उभ्या रेषा, आडव्या रेषा (बुधाजी)
  • एकच प्याला
  • काम चालू, रस्ता बंद (आजोबा)
  • कोंडी (दाजीबा देसाई)
  • कौंतेय (त्रिगर्त)
  • गारंबीचा बापू
  • गुलाम (तालीमकाका)
  • घर बसल्या लढाई (विठोबा)
  • चार्ली इन इंडिया (बालनाट्य -चाच्चो)
  • जावईबापू गळेकापू (बारक्या)
  • ती फुलराणी (धारवाडकर)
  • दार उघड बया दार उघड (पांडू सुतार)
  • दिवसेंदिवस (म्हापसेकर)
  • नानाची टांग (बालनाट्य -आबा)
  • निर्माल्य वाहिले चरणी (जयदेव)
  • पराचा कावळा (मुकुंद)
  • पाणिग्रहण (काका)
  • बायको नसावी शहाणी (मटांगे)
  • बिकट वाट वहिवाट (आनंदा)
  • माझा कुणा म्हणू मी (अनंत)
  • मानापमान
  • लग्नबंदी झिंदाबाद (बाळू)
  • वहिनी मी येतो (श्रीधर)
  • वार्‍यात मिसळले पाणी (दवंडीवाला)
  • वाहतो ही दुर्वांची जुडी (बाळू आपटे)
  • शाळामास्तरीण (अनंता)
  • शिवसनर्थ (सोनोपंत डबीर)
  • संभुसाची चाळ (डिग्रजकर)
  • सासरेबुवा जरा जपून चिमणराव)
  • सीमेवरून परत जा (गुप्तचर)
  • सुरुंग (एकबोटे)
  • स्वप्न एका वाल्याचे (हॉटेलवाला)