"सदानंद मोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
सदानंद मोरे यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसर्‍यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे.
 
‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्युमनह्यूमन एक्शनअॅक्शन ‘ या विषयावर मोरे यांचे पीएच. डी. चे संशोधन होते. त्यासाठी लिहिलेल्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला.
 
डॉ.सदानंद मोरे यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘करिअर अॅवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन अॅन्ड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे.
ओळ ४६:
त्यांचे साहित्य संस्कृती मंडळापासून ते साहित्य अकादमीपर्यंत अनेक साहित्यिक – सांस्कृतिक संघटनांशी दीर्घकाळचे विविध स्तरीय संबंध आहेत.
 
==डॉ सदानंद मोरे यांनी लिहिलेले / संपादित केलेले ग्रंथ -
==प्रकाशित साहित्य==
* अनुभवामृत- वासुदेवी टीका सह-संपादन (आळंदी देवस्थान प्रकाशन)
* अर्भकाचेसाठी (प्रेस्टिज प्रकाशन, पुणे १९९८)
* उजळल्या दिशा – बौद्ध तत्वज्ञानावर आधारित नाटक (अक्षर प्रकाशन, मुंबई २००१)
* कर्मयोगी लोकमान्य
* कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृती ग्रंथ सह-संपादन (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे)
* तुकाराम दर्शन
* Krsna -The man and his mission (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९५)
* लोकमान्य ते महात्मा (दोन खंड)
* गर्जा महाराष्ट्र
* गीता – अ थिअरी ऑफ़ ह्यूमन क्शन -(श्री सद्गुरू प्रकाशन, नवी दिल्ली)
* गीतारहस्याची निर्मिती-मीमांसा (केसरी मराठा प्रकाशन, पुणे १९९२)
* जागृतीकार पाळेकर (जे पी एस पी, पुणे १९९६)
* ताटीचेअभंग – एक विवेचन (भागवत प्रबोधन, देहू १९९५)
* तुका म्हणे (उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २००१)
* तुकाराम गाथा संपादन (देहू देवस्थान प्रकाशन)
* तुकाराम दर्शन (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९६)
* त्रयोदशी (नवीन उद्योग प्रकाशन, पुणे १९९५)
* पालखी सोहळा उगम आणि विकास (देहू देवस्थान प्रकाशन, १९९५)
* मंथन – शोध निबंध व लेख संग्रह (प्रकाशक - ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर)
* महात्मा फुले यांचे राजकीय विचार (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर १९९५)
* वि का राजवाडे समग्र साहित्य, प्रस्तावना खंड – संपादन (राजवाडे संशोधन मंडळ, धुळे)
* लोकमान्य ते महात्मा (दोन खंड, राजहंस प्रकाशन, पुणे)
* वारकरी साहित्य भूमिका आणि स्वरूप (नाना पाटील अॅकॅडमी पुणे १९९५)
* वाळूचे किल्ले
* क्षितिज
* ज्ञानदेव तुकाराम (देहू देवस्थान प्रकाशन २०००)
 
==इतर==