"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: असभ्यता ?
ओळ १८:
 
== पेशवाईतील स्त्रिया ==
पेशवे कुटुंबातील सख्खे-सावत्र, चुलत व दत्तकपुत्र असलेल्या तमाम पुरुषांच्याविवाहांमुळे सुमारे ५५-६० ब्राह्मण स्त्रिया पेशवे घराण्य़ात सासुरवाशिणी म्हणून आल्या. या सगळ्याव स्त्रिया अतिशय सुरेख आणि हुशार होत्या. बाळाजी विश्वनाथ यांची पत्‍नी राधाबाई यांना इतक्या सुरेख वधू मिळतात तरी कुठे, असा प्रश्न छत्रपती शाहूमहाराजांच्या राणीवंशाला पडत असे. म्हणून पेशव्यांकडील विवाह समारंभांना देखणी वधू बघण्यासाठी त्या स्त्रिया आवर्जून येत असत.
* आनंदीबाई : रघुनाथराव ऊर्फ राघोबादादांची पत्नी, ओकांची कन्या
 
* काशीबाई : थोरल्या बाजीरावांची पत्नी
* आनंदीबाई : रघुनाथराव ऊर्फ राघोबादादांची पत्नीपत्‍नी, ओकांची कन्या
* गंगाबाई : नारायणराव पेशव्यांची पत्नी, कृष्णाजी हरी साठे यांची कन्या
* काशीबाई : थोरल्या बाजीरावांची पत्नीपत्‍नी
* गोपिकाबाई : बाळाजी बाजीराव यांची पत्नी, माहेरची रास्ते-गोखले.
* गंगाबाई : नारायणराव पेशव्यांची पत्नीपत्‍नी, कृष्णाजी हरी साठे यांची कन्या
* पार्वतीबाई : सदाशिवरावभाऊंची पत्नी
* गोपिकाबाई : बाळाजी बाजीराव यांची पत्नीपत्‍नी, माहेरची रास्ते-गोखले.
* मस्तानी : थोरल्या बाजीरावांची पत्नी, राजा छत्रसालाची मानसकन्या
* पार्वतीबाई : सदाशिवरावभाऊंची पत्नीपत्‍नी
* यमुनाबाई : [[बापू गोखले]] यांच्या दोन पत्नींपैकी एक. यमुनाबाई बापूंच्या मृत्यूनंतर साताऱ्यास जाऊन राहिली. तिला मूलबाळ नव्हते. पहिलीस दोन पुत्र होते. त्यांपैकी एक लहानपणीच वारला व दुसरा गोपाळ हा अष्टीच्या लढाईत मारला गेला.
* मस्तानी : थोरल्या बाजीरावांची पत्नीपत्‍नी, राजा छत्रसालाची मानसकन्या
* यशोदाबाई : सवाई माधवरावांची दुसरी पत्नी
* यमुनाबाई : [[बापू गोखले]] यांच्या दोन पत्नींपैकीपत्‍नींपैकी एक. यमुनाबाई बापूंच्या मृत्यूनंतर साताऱ्याससातार्‍यास जाऊन राहिली. तिला मूलबाळ नव्हते. पहिलीस दोन पुत्र होते. त्यांपैकी एक लहानपणीच वारला व दुसरा गोपाळ हा अष्टीच्या लढाईत मारला गेला.
* रमाबाई : सवाई माधवरावांची पहिली पत्नी, थत्ते यांची कन्या
* यशोदाबाई : सवाई माधवरावांची दुसरी पत्नीपत्‍नी
* रमाबाई : थोरले माधवराव पेशवे यांची पत्नी, सोलापूरकर यांची कन्या; ही सती गेली.
* रमाबाई : सवाई माधवरावांची पहिली पत्नीपत्‍नी, थत्ते यांची कन्या
* राधाबाई : बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी, थोरल्या बाजीरावांची आई, माहेरची बर्वे
* लक्ष्मीबाईरमाबाई : विश्वासरावथोरले माधवराव पेशवे यांची पत्नीपत्‍नी, नाशिकचे पटवर्धनसोलापूरकर यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगीसती हरवलीगेली.
* राधाबाई : बाळाजी विश्वनाथ यांची पत्‍नी, थोरल्या बाजीरावांची आई, माहेरची बर्वे. नेवरे येथील दादाजी मल्हार बर्वे यांची कन्या. विवाहप्रसंगी राधाबाई ७ वर्षाच्या होत्या. त्यांना दोन पुत्र (थोरले बाजीराव आणि चिमाजी अप्पा) आणि तीन कन्या होत्या. या सर्व मुलांना त्यांनी लेखन जमाखर्च आणि त्याचबरोबर लष्करी आणि युद्धशास्त्राचे शिक्षण दिले.
* लक्ष्मीबाई : विश्वासराव यांची पत्‍नी, नाशिकचे पटवर्धन यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगी हरवली.
 
 
Line ४४ ⟶ ४६:
* वाईकर रास्ते यांची कन्या वाराणशीबाई. हिचा संस्कृत भाषेचा चांगला अभ्यास होता. स्त्रियांना सर्वसाधारणपणे कसलेही शिक्षण देण्याचा प्रघात नसलेल्या त्या काळात ही लक्षणीय गोष्ट होती, आणि ह्यामुळे प्रभावित होऊन अनंतशास्त्री डोंगरे यांनी आपल्या मुलीला शिकविले. ती मुलगी पुढे पंडिता रमाबाई म्हणून नावाजली गेली.
* हरिभाऊ देवधर यांची कन्या कुसूबाई
 
==पेशवाईतील कर्तबगार माणसे==
* गोविंद गोपाळ पटवर्धन
* गोविंद बल्लाळ बुंदेले
* त्र्य़ंबक नाना पेठे
* नारो अप्पाजी तुळशीबागवाले
* नारोशंकर. यांनी चिमाजीअप्पा यांच्या वसई मोहिमेत पोर्तुगीजांकडून लुटून मिळविलेली विशाल घंटा नाशिकच्या काळ्या रामाच्या मंदिराजवळ एका मनोर्‍यावर आहे.
* बाबूजी नाईक बारामतीकर
* बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ [[नाना फडणीस]]
* बाळाजीपंत नातू
* [[मल्हारराव होळकर]] आणि इतर होळकर
* [[महादजी शिंदे]] आणि इतर शिंदे
* राम विश्वनाथ म्हणजेच [[रामशास्त्री प्रभुणे]]
* विठ्ठल शिवदेव विंचुरकर तथा दाणी
* विठ्ठल सुंदर परशुराम
* सखाराम बापू
* हरिपंत फडके
 
==पेशव्यांच्या इतिहासावरील पुस्तके किंवा कादंबऱ्या==
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशवे" पासून हुडकले