"जयंत साळगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो प्रकाशित साहित्य
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''जयंत शिवराम साळगांवकर''' ([[१ फेब्रुवारी]], [[इ.स. १९२९]]; [[मालवण]], [[सिंधुदुर्ग जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[२० ऑगस्ट]], [[इ.स. २०१३]]) हे [[मराठा|मराठी]] ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार व उद्योजक होते. हे [[कालनिर्णय दिनदर्शिका|''कालनिर्णय']]' या सुमारे नऊ भाषांतून निघणाऱ्यानिघणार्‍या आणि केवळ मराठी भाषेतच ४८ लाख प्रतींचा खप असलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) संस्थापक-संपादक होते. ही दिनदर्शिका आणि पंचांग इ.स. १९७३ पासून प्रकाशित होत आहे.
 
==शिक्षण आणि बालपण==
शिक्षण : मॉट्रिकपर्यंत संस्कृतचे पारंपरिक शिक्षण.
 
==कुटुंब==
जयंत साळगावकर यांच्या पत्‍नी जयश्री साळगावकर (निधन : १३ऑक्टोबर, २०१४ -वयाच्या ८३व्या वर्षी) या पाककलेत निपुण होत्या. त्यांच्या हातच्या रुचकर स्वयंपाकाचे कौतुक [[ग.दि. माडगूळकर]], [[पु.ल. देशपांडे]] आदी साहित्यिकांनीही केले आहे. जयश्री साळगावकर ’लोकसत्ता’मध्ये ’लाडूच लाडू’ नावाचे सदर लिहीत. हे सदर अतिशय लोकप्रिय झाले होते. या सदरातील लेखांचे संकलन करून ’लाडूच लाडू’ या नावाचे पुस्तक लंडनहून प्रकाशित झाले आहे.
 
==कारकीर्द ==
===सार्वजनिक क्षेत्र===
 
* श्री [[सिद्धिविनायक मंदिर, मुंबई]] ह्या संस्थेचे माजी ट्रस्टी.
* आयुर्विद्यावर्धिनी ह्या आयुर्वेदिक संशोधन करणाऱ्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष.