"उदय टिकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
उदय टिकेकर (जन्म : ४ डिसेंबर, १९६०) हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आहेत. त्यांच्या आई [[सुमती टिकेकर]] या एक गायिका आणि संगीत रंगभूमीवर काम करणार्‍या अभिनेत्री होत्या.
 
 
==उदय टिकेकर यांनी अभिनीत केलेली नाटकातली भूमिका आणि कंसात नाटकाचे नाव ==
* काकाजी (मदनाची मंजिरी)
* खलनायक अविनाश (सौभाग्य)
* डिकी (असं मानुस जगन हं)
* डॉक्टर (चित्कार)
* डॉक्टर कुलकर्णी (मिठीतून मुठीत)
* नाना फडणवीस (मीच एक शहाणा)
* नायक (उडून जा पाखरा)
* माधव (माझ्या बायकोचा डॉक्टर)
* वासू (आत्ता होतं गेलं कुठं)
* विक्रम (मी वाट पहातोय)
* विठो (विठो रखुमाय)
 
 
 
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
 
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|टिकेकर, उदय]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|टिकेकर, उदय]]