"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८७३:
 
==भूषण पुरस्कार/वैभव पुरस्कार/गौरव पुरस्कार/प्राइड पुरस्कार==
* अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे दिले गेलेले (४९वे) [[विष्णुदास भावे]] गौरव पदक : डॉ. [[जब्बार पटेल]] यांना.
 
* महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे समाजभूषण पुरस्कार : बोपखेल कन्याशाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पावडे यांना.
* काव्यमित्र संस्थेचे कामगारभूषण पुरस्कार : मुकुल ओगले, अरुण खोत, संतोष गर्जे, मुकेश गुजराथी, डॉ. सुनील चौधरी, नारायण ढेबे, रामराव नवघन, सरूबाई वाघमारे, नंदू वाळके, माधव सगर, योगेश साळुंके, रामदास सैंदाणे आणि आर.बी. सोनवणे यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले