"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २९२:
 
==गुणवत्ता गौरव/सन्मान पुरस्कार==
* अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे दिले गेलेले (४९वे) [[विष्णुदास भावे]] गौरव पदक : डॉ. [[जब्बार पटेल]] यांना.
* ब्रह्मानंद कला मंडळाचा ब्रह्मनाद कलागौरव पुरस्कार : नर्तक पं. डॉ. [[नंदकुमार कपोते]] यांना.
* अखिल भारतीय मराठा महासंघाचा जिजाऊ गौरव पुरस्कार : शिक्षण उपसंचालिका सुमन शिंदे यांना
Line ३१० ⟶ ३११:
** रविमुकुल यांना कलागौरव पुरस्कार.
* रोटरी क्लब ऑफ ईशान्य पुणे तर्फे व्यावसायिक गुणवत्ता गौरव पुरस्कार : ढोले-पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले-पाटील यांना
* सेवा मित्र मंडळ गटाच्या वतीने दिलेले आदर्श माता (मातृगौरव)पुरस्कार : एव्हरेस्टवीर भूषण हर्षेची आई भाग्यश्री हर्षे, नवोदित क्रिकेटपटू हर्षद खडीवालेची आई प्रतिभा खडीवाले, एन.दीडी.ए.त प्रवेश मिळविलेल्या सौरभ थोरवेची आई आश्विनी थोरवे वगैरे.
* पुण्यातील लक्ष्मणराव आपटे प्रशालेचा कार्यगौरव पुरस्कार : प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशनचे कर्मचारी महेश निंबाळकर यांना.
* वंचित विकास संस्थेचा ’अरुणा-मोहन’ गौरव पुरस्कार : अमित जोशी यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले