"हॅनिबल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 85 langlinks, now provided by Wikidata on d:Q36456
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''हॅनिबल''' (इ.स. पूर्व २४७ - इ.स. पूर्व १८३/१८२) हा अतिप्राचीन [[कार्थेज|कार्थेजेनियन साम्राज्याचा]] लष्करी अधिकारी होता. हॅनिबलला आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम लष्करी पुढारी मानण्यात येते.
 
हॅनिबलच्या काळात [[भूमध्य समुद्र|भूमध्य भूभागात]] अत्यंत तणावाचे वातावरण होते. [[रोमन प्रजासत्ताक]]ाने [[कार्थेज]], [[सेल्युसिद साम्राज्य]], [[सिराकुझा]] इत्यादी बलाढ्य सत्ताण्वरसत्तांवर आपली ह्कुमतहुकमत प्रस्थापित करण्यास सुरूवातसुरुवात केली. मोठ्या [[हत्ती|हत्तींचा]]ंचा समावेश असलेली एक संपूर्ण सेनेची संपूर्ण तुकडी [[इबेरियन द्वीपकल्प|इबेरियापासून]] [[पिरेनीज]] व [[आल्प्स]] पर्वतरांगांमधूनपर्वतरांगा पार करून उत्तर [[इटली]]मध्ये सुखरूप नेणे ही हॅनिबलची एक महत्त्वाची कामगिरी मानली जाते. त्यानंतर हॅनिबलने इटलीमध्ये अनेक लढाया जिंकून तेथे सुमारे १५ वर्षे राज्य केले.
 
[[शिवाजी]]च्या समकालीन प्रवाशांनी त्याच्या शौर्याला आणि हॅनिबलच्या शौर्याला तुल्यबळ मानले आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅनिबल" पासून हुडकले