"सरटोरियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शिवाजीबरोबर ज्याची तुलना केली जाते त्या सरटोरियस या रोमन सरसे...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[शिवाजी]]बरोबर ज्याची तुलना केली जाते त्या सरटोरियस या रोमन सरसेनापतीने ख्रिस्तपूर्व इसवी सन ९७ साली स्पेनवर विजय मिळवून तो देश अंमलाखाली आणला. या कारणाने त्याचा नावलौकिक वाढला. अखेरच्या दिवसांत तो सुस्त व आळशी बनला आणि व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन त्याने अनेक क्रूर कृत्ये केली. परिणामी ज्युलियस सीझरप्रमाणेच त्याच्या मित्राकडून त्याचा वध झाला.
 
सरटोरियसच्या अंगी असलेले शौर्य [[शिवाजी]]मध्ये होते, पण त्याच्यामध्ये असलेला एकही अवगुण नव्हता.
"https://mr.wikipedia.org/wiki/सरटोरियस" पासून हुडकले