"सरटोरियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शिवाजीबरोबर ज्याची तुलना केली जाते त्या सरटोरियस या रोमन सरसे...
(काही फरक नाही)

११:३०, ११ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

शिवाजीबरोबर ज्याची तुलना केली जाते त्या सरटोरियस या रोमन सरसेनापतीने स्पेनवर विजय मिळवून तो देश अंमलाखाली आणला. या कारणाने त्याचा नावलौकिक वाढला. अखेरच्या दिवसांत तो सुस्त व आळशी बनला आणि व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन त्याने अनेक क्रूर कृत्ये केली. परिणामी ज्युलियस सीझरप्रमाणेच त्याच्या मित्राकडून त्याचा वध झाला.