"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९८:
* विभागातील मजकूर ज्ञानकोशीय पुनर्लेखनासाठी [[छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं]] या मुख्य लेखात हलवला आहे. त्या लेखाचे काम झाल्यानंतर एक संक्षिप्त ज्ञानकोशीय उतारा या विभागात आणला जाईल. तोपर्यंत कृपया [[छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं]] या लेखात लेखन करण्यास प्राधान्य द्यावे.
 
==शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय==
{{कामचालू}}
* काफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे.
 
* इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड्‌समध्ये म्हटले आहे की शिवाजी स्त्रियांना अभय देतो हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून्पळून जात.
== पूर्वज==
* शिवाजीच्या समकालीन इंग्रज, डच, प्रेन्च, पोर्तुगीज आणि इटालियन प्रवाशांनी शिवाजीची तुलना जगाच्या इतिहासात अजरामर झालेल्या [[अॅलेक्झांडर]], [[हॉनिवॉल]], [[ज्युलियस सीझर]], [[सरटोरियस]] यांच्याशी केली आहे. पण या थोर व्यक्तींमध्ये शौर्याव्यतिरिक्त दोषही होते. शिवाजी सर्वगुणसंपन्‍न होता. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. पाशात्य राज्यकर्त्यांमध्ये दिसून येणार्‍या राज्यलोभ, आसक्ती, व्यसनाधीनता द्वेष. लंपटपणा अशाअवगुणांपासून शिवाजीचे जीवन अलिप्त होते.
{{वंशावली/प्रारंभ}}
{{वंशावली | | | | GMa |~|y|~| GPa | | GMa=|GPa=[[मालोजीराजे भोसले]]}}
{{वंशावली | | | | | | | |)|-|-|-|.| }}
{{वंशावली | | | MOM |~| DAD | |काका| MOM=[[जिजाबाई भोसले]]|DAD=[[शहाजीराजे भोसले]]|काका=[[शरीफजीराजे भोसले]]}}
{{वंशावली | | | |,|-|-|-|(|}}
{{वंशावली | | |JOE | | ME | | | | | | JOE=[[संभाजी शहाजी भोसले]]|ME=[[शिवाजीराजे भोसले]]}}
{{वंशावली/अंत}}
 
==शिवाजीवर टीका कराणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके==
Line २३९ ⟶ २३३:
" अफझुलखानाचा वध आणि सुरतेची लूट हे शिवाजीच्या हातून घडलेले अक्षम्य गुन्हे आहेत."<br />
साहित्यसम्राट न.चिं. केळकरांनी असल्या विधानांचा खरपूस समाचार घेतला होता.
* उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील सय्यद तफझुल दाऊद सईदखान नावाच्या वकिलाने इ.स. १९३५ साली ’रिअल शिवाजी’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यात एका डच पत्रातील उल्लेख छा्पून शिवाजीराजांची प्रतिमा डागाळेल अशा तर्‍हेची शिवाजीच्या कुटुंबातील स्त्रियांसंबंधांत खोटीनाटे बदनामीकारक विधाने केली होती. भालजी पेंढारकरांनी या विरुद्ध कोल्हापुरात बंड पुकारले होते. कोल्हापूर संस्थानचे दिवाण रावबहादूर डी,ए, सुर्वे यांनी या पुस्तकावर बंदी घातली आणि जनतेच्या रोषाला आवर घातला. सय्यदच्या. या पुस्तकातील मजकुराचे खंडन डॉ.बाळकृष्ण याणीयांनी त्यांच्या ’शिवाजी द ग्रेट’ या ग्रंथात केले आहे.
* पंडित नेहरूंच्या ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात "शिवाजी हा एक दरवडेखोर आणि लुटारू होता" असे म्हटले आहे.
* जेम्स लेन याच्या 'हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात, ":दादोजी कोंडदेवांचे जिजाबाईशी प्रेमसंबंध होते, आणि शिवाजी हा त्यांचाच पुत्र होता, अशी कुजबूज आहे" असे विधान केले आहे.
* औरंगजेब बादशहा शिवाजीला "डोंगरातील उंदीर" म्हणत असे.
 
{{कामचालू}}
 
== पूर्वज==
{{वंशावली/प्रारंभ}}
{{वंशावली | | | | GMa |~|y|~| GPa | | GMa=|GPa=[[मालोजीराजे भोसले]]}}
{{वंशावली | | | | | | | |)|-|-|-|.| }}
{{वंशावली | | | MOM |~| DAD | |काका| MOM=[[जिजाबाई भोसले]]|DAD=[[शहाजीराजे भोसले]]|काका=[[शरीफजीराजे भोसले]]}}
{{वंशावली | | | |,|-|-|-|(|}}
{{वंशावली | | |JOE | | ME | | | | | | JOE=[[संभाजी शहाजी भोसले]]|ME=[[शिवाजीराजे भोसले]]}}
{{वंशावली/अंत}}
 
 
 
== संदर्भ ==