"सुभाष जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुभाष जोशी हे एक मराठी लेखक आहेत त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांच...
(काही फरक नाही)

२३:५३, ९ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

सुभाष जोशी हे एक मराठी लेखक आहेत त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

सुभाष जोशी यांची मराठी पुस्तके

  • अॅक्युप्रेशर
  • उष्ण जलोपचार (मूळ लेखक : पॅट्रिक होरे/ डेव्हिड हार्प)
  • कॅसिनो रॉयल (मूळ लेखक : इयान फ्लेमिंग)
  • कोल्ड स्टील (मूळ लेखक : टीम बुके/ बायरॉन उसी)
  • क्रियायोग
  • चक्रं आणि नाडी
  • चला जाणून घेऊ या यशाचं रहस्य
  • चिकन सूप फॉर द इंडियन टीचर्स (मूळ लेखक : जॅक कॅनफिल्ड)
  • पाणी
  • पाथ्स ऑफ ग्लारी (मूळ लेखक : आर्चर जेफ्री)
  • फिट फॉर ५०+फॉर मेन (मूळ लेखक : ग्रेग चॅपेल)
  • फिट फॉर ५०+फॉर विमेन (मूळ लेखक : शेन गुड)
  • मेल्ट डाऊन (मूळ लेखक : बेकर मार्टिन)
  • द सिक्स व्हॅल्यू मेडल्स
  • सुंदर मन