"मृदुला गर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
मृदुला गर्ग (जन्म : कलकत्ता, २५ ऑक्टोबर, १९३८) या एक [[हिंदी भाषा|हिंदी]] लेखिका आहेत. १९६०मध्ये अर्थशास्त्र विषयात एम.ए. केल्यानंतर त्यांनी ३ वर्षे दिल्ली विद्यापीठात अध्यापन केले आहे. कादंबर्‍या, कथासंग्रह, नाटके आणि ललित लेखसंग्रह वगैरे मिळून, मृदुला गर्ग यांची सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
| नाव =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = मृदुला आनंद प्रकाश गर्ग
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[ऑक्टोबर २५]], [[इ.स. १९३८]]
| जन्म_स्थान = [[कलकत्ता]], [[पश्चिम बंगाल]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]], [[नाटक]], [[विनोदी लेखन]]
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = चित्तकोबरा, कठगुलाब
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = बीरेंद्र प्रसाद जैन
| आई_नाव = रविकांता जैन
| पती_नाव = आनंद प्रकाश गर्ग
| पत्‍नी_नाव =
| अपत्ये = आशिष, विक्रम
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
 
मृदुला गर्ग (जन्म : कलकत्ता, २५ ऑक्टोबर, १९३८) या एक [[हिंदी भाषा|हिंदी]] लेखिका आहेत. १९६०मध्ये दिल्ली स्कूल ऑफ एकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयात एम.ए. केल्यानंतर त्यांनी ३ वर्षे दिल्ली विद्यापीठात अध्यापन केले आहे. कादंबर्‍या, कथासंग्रह, नाटके आणि ललित लेखसंग्रह वगैरे मिळून, मृदुला गर्ग यांची सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
मृदुला गर्ग यांच्या पुस्तकांची इंग्रजी, जर्मन, झेक आणि जपानी भाषांत अनुवाद झाले आहेत.
 
मृदुला गर्ग यांच्या पुस्तकांची इंग्रजी, जर्मन, झेक आणि जपानी भाषांत अनुवाद झाले आहेत. कठगुलाब ही कादंबरी मराठी, मल्याळी आणि जपानी भाषेत अनुवादित झाली आहे. मराठी अनुवाद वनिता सावंत यांनी २००७ साली केला आहे; तो साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे..
 
मृदुला गर्ग या ’इंडिया टुडे’ साप्ताहिकात तीन वर्षे ’कटाक्ष’ नावाचे सदर लिहीत होत्या.
Line १० ⟶ ४२:
 
==मृदुला गर्ग यांची प्रसिद्ध पुस्तके==
* अनित्याअनित्य (कादंबरी -१९८०)
* उर्फ सैम (कथासंग्रह -१९८६)
* उसके हिस्से की धूप (कादंबरी -१९७५)
* एक और अजनबी (नाटक -१९७८)
* एक यात्रा संस्मरण- कुछ अटके कुछ भटके (ललित लेखसंग्रह)
* कठगुलाब (कादंबरी -१९९६)
* कर लेंगे सब हज़म (विनोदी -२००७)
* कितनी कैदें (कथासंग्रह -१९७५)
* खेद नहीं है (विनोदी -२००९)
* ग्लेशियर से (कथासंग्रह)
* चर्चितग्लेशियर कहानियाँसे (कथासंग्रह -१९८०)
* चर्चित कहानियाँ (कथासंग्रह -१९९३)
* चित्तकोबरा (कादंबरी -१९७९)
* जादू का कालीन (नाटक)
* रंग ढंग तथा चुकते नहीं सवाल (ललित लेखसंग्रह -१९९९)
* जूते का जोड़ गोभी का तोड़ (कथासंग्रह)
* टुकड़ाछत टुकड़ापर आदमीदस्तक (कथासंग्रह -२००६)
* जादू का कालीन (नाटक -१९९३)
* डैफ़ोडिल जल रहे हैं (कथासंग्रह)
* जूते का जोड़ गोभी का तोड़ (कथासंग्रह -२००६)
* तीन कैदें और सामदाम दंड भेद (नाटक)
* टुकड़ा टुकड़ा आदमी (कथासंग्रह -१९७६)
* मिलजुल मन (कादंबरी)
* मेरेडैफ़ोडिल देशजल कीरहे मिट्टी अहाहैं (कथासंग्रह -१९७८)
* तीन कैदें और सामदाम दंड भेद (नाटक -१९९६)
* मैं और मैं (कादंबरी)
* दस प्रतिनिधी कहानियाँ (कथासंग्रह -२००७)
* रंग ढंग तथा चुकते नहीं सवाल (ललित लेखसंग्रह)
* मंज़ूर नामंज़ूर (प्रेमकथा -२००७)
* वंशज (कादंबरी)
* मिलजुल मन (कादंबरी -२००९)
* शहर के नाम (कथासंग्रह)
* संगतिमृदुला विसंगतिगर्ग की यादगारी कहानियाँ (कथासंग्रह) -२०१०)
* समागममेरे देश की मिट्टी अहा (कथासंग्रह २००१)
* मैं और मैं (कादंबरी -१९८४)
* रंग ढंग (ललित लेखसंग्रह -१९९५)
* वंशज (कादंबरी -१९७६)
* शहर के नाम (कथासंग्रह -१९९०)
* संगति विसंगति (कथासंग्रह, दोन खंड -२००३)
* ग्लेशियर सेसमागम (कथासंग्रह -१९९६)
* सामदाम दंड भेद (बालनाटक -२०११)
 
==मृदुला गर्ग यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==